• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महामार्ग अपघाताने नव्हे तर महिलांच्या अश्लील हातवारे केल्याने आला चर्चेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
महामार्ग अपघाताने नव्हे तर महिलांच्या अश्लील हातवारे केल्याने आला चर्चेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२३

राज्यातील अनेक महामार्ग अपघातामुळे नेहमी चर्चेत येत असतात पण सध्या पुणे सातारा महामार्ग वेगळ्या घटनेने चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून खेडशिवापूरच्या काही भागात महिला चुकीचं काम करीत असल्याचं रस्त्याने जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या लोकांनी पोलिसांच्या निर्दशनास आणून आले. त्यानंतर खेडशिवापूर पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली होती. काही महिला तिथं असणाऱ्या लॉजच्यासमोर उभं राहून चुकीचं काम करीत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांनी त्या महिलांना तात्काळ ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असावा अशी शंका पोलिसांना आहे.

राज्यातील पुणे-सातारा महामार्गावर नेहमीच अपघाताने चर्चेत असतो पण सध्या याच महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत असलेल्या सेवा रस्त्यावर उभं राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांवर खेड शिवापूरच्या राजगड पोलिसांची कारवाई केली आहे. महामार्गावरील सेवा रस्त्यांशेजारी असणाऱ्या लॉजिंग समोरच्या सार्वजनिक ठिकाणी उभं राहून त्या महिला अश्लील हावभाव हातवारे करीत होत्या. त्याचबरोबर जाणाऱ्या लोकांना वेश्या गमनास प्रवृत्त करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर कारवाई त्या महिलांवरती कारवाई करण्यात आली आहे. खेडशिवापूरच्या राजगड पोलिस स्टेशनमध्ये तिघा महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हायवे शेजारी असणाऱ्या सगळ्या लॉजची चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी छापेमारी सुध्दा करणार आहेत. त्या महिलांसोबत आणखी काही महिला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चौकशीत अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.

Tags: #criem

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group