• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

लंपी आजाराची पाहणी करण्यासाठी अधिकारी पोहचले थेट गावात

जामनेर तालुक्यातील गावात केली पाहणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 14, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
लंपी आजाराची पाहणी करण्यासाठी अधिकारी पोहचले थेट गावात
Share on FacebookShare on Twitter

पळाखेडे(मिराचे) : करण साळुंके

जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २९ ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्किन डीसीज आढळून आला आहे. या रोगाचा प्रसार निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आजार विषाणुजन्य आणि सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होउ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी दिले.

त्यासाठी आज दि.१३ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक्ष घरोघरी जाऊन गुरांच्या अंगावर झालेल्या गांठीची पहाणी केली आहे. त्याठिकाणी
गुरांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री.सिसोदे ,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत व्यवहारे यांनी मिराचे पळासखेडे येथे भेट देऊन पाहणी केली. रात्री ११ वाजे पर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी आपली सेवा बजावत असून शेतकऱ्यांना योग्य रितीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न यावेळी केला आहे. तपासणी करतेवेळी उपस्थित गावातील मंगल राजपूत, उपसरपंच रविंद्र हडप यांच्यासह शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.

Related Posts

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !
जळगाव

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

April 28, 2026
अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका
क्राईम

अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

April 28, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

परीक्षेत मोबाईलचा वापर करून कॉपी; परीक्षार्थी अटकेत, पोलिस कोठडी सुनावली!

April 28, 2026
उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!
क्राईम

उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

April 28, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोरात पोलिसांचा धडाका : उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या २५ जणांवर गुन्हे दाखल !

April 28, 2026
कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !
जळगाव

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

April 28, 2026
अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

April 28, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

परीक्षेत मोबाईलचा वापर करून कॉपी; परीक्षार्थी अटकेत, पोलिस कोठडी सुनावली!

April 28, 2026
उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group