अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील पानखिडकी मित्र मंडळ येथील जय बजरंग व्यायाम शाळेच्या वरच्या हॉलमध्ये जय स्वामीनारायण अधिक मास निमित्त विशेष पारायण सभा सर्व हरिभक्त व गुणभाविना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की 21 तें 23 जुलै दरम्यान आपणास अधिक मास निमित्त विशेष पारायणाचां लाभ मिळणार आहे.
शुक्रवार, शनिवार, रविवार या तीन दिवशी सत्संग पारायण सभेचे आयोजन केलेले असुन सदर पारायणासाठी आपल्याला पूज्य योगिस्नेह स्वामी व पूज्य उत्तम मुनी स्वामी यांच्या विशेष प्रवचनांचा लाभ मिळणार आहे तरी सर्व हरिभक्त व गुणभावींनी या पारायण कथेचा लाभ घ्यावा ही विनंती .सादर पारायण आणि प्रवचन हे जय बजरंग व्यायाम शाळा, वरचा हॉल पानखिडकी मित्र मंडळ अमळनेर येथे संपन्न होणार आहे.