• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ बस अपघातातील पीडीतांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ बस अपघातातील पीडीतांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२४

दिनांक ०५ फेब्रुवारी 2023 रोजी जळगांव जिल्हयातील काही भावीक हे सौ. शोभा पितांबर बावीस्कर कळगांव यांच्या यात्रा कंपनीकडुन देव दर्शनासाठी जगन्नाथपुरी येथे गेले होते. सदर यात्रे दरम्यान भाविकांचा बसचा ओडीसा येथिल बारग्रह (BARGARH) जिल्हयात सोहेला पोलिस स्टेशन अर्तगत भाविकांच्या बसचा गंभीर अपघात झाला. या अपघातात जळगांव जिल्ह्यातील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले व एक प्रवाशाचा मृत्यु झाला. सदर अपघाताची दखल ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत पालक मंत्री गुलाबराव पाटील व आमदार राजुमामा भोळे यांच्यासी संपर्क साधुन जिल्हाधिकाऱ्यांनमार्फत अपघात ग्रस्त भाविकांना मदत कार्य पुरविले. व सर्व अपघात ग्रस्त पिडीतांना सुरक्षीत औषधउपचार केल्यावर मुळ गावी जळगांव येथे आणण्यात आले होते.

सदरचा अपघात हा प्रवासी वाहतुक करणारी बस कं. GJ-05-BF- 3423 व टॅन्कर कं. CG-22-X-2221 या दोन्ही वाहनांमध्ये झाला असुन सामनेवाला टॅन्कर हे अतिशय जोरात भरधाव वेगाने मागच्या बाजुने येत प्रवाशी बसला धडक दिली होती. सदर अपघाचा गुन्हा हा सामनेवाला टॅन्कर चालक यांच्यावर दाखल करण्यात आला होता. सदरचे टॅन्करमुळे प्रवाशांना जबर मुक्का मार लागला असल्याने त्यांनी औषधोपचाराकामी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. सदरचा खर्च व अपघातामुळे आलेले अपंगत्व व झालेली नुकसान भरपाई मिळणेकामी बस मधील अपघात ग्रस्त प्रवाशांनी जळगांव येथिल मोटर अपघात दावा प्राधिकरण येथे नुकसान भरपाई मिळण्याकामी अॅड महेंद्र सोमा चौधरी जळगांव यांच्या मार्फत दावा दाखल केला. सदरच्या दाव्यात सामनेवाला टॅन्कर चालक त्याचा मालक व नॅशनल इंश्युरंश विमा कंपनी हजर होवुन प्रत्येकाचे म्हणने मांडले. तिन्ही पक्षांचे म्हणने ऐकल्यावर सदरचे प्रकरण हे लोकन्यालयात ठेवण्यात आले. तत्पूर्वी सर्व दस्तऐवजांची सखोल पुर्तता व तपासणी ही विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी करून घेतली. लोकन्यायालयाचे पॅनल कं. 2 चे अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायालय कं. 3 माननीय शरद पवार साहेब व सदस्य यांच्या समक्ष सदर सर्व 4 प्रकरणे हे निकाली काढण्यात आले. ज्यात जखमी लता अशोक अत्तरदे यांना 9,66,000/- रूपये नुकसान भरपाई देण्याचे ठरले. जखमी अर्जदार हे कोर्ट च्या पायऱ्या चाडू न शकल्याने थेट लोक अडालत चे पॅनल अध्यक्ष्य जिल्हा न्यादिश शरद पवार साहेब व सदस्य अड संदीप गोकुळ पाटील हे कोर्ट च्या वाहन टळात आले जखमी अर्जदार ची वेरिफिकेशन केले व निवारा जाहीर केला . याच जखमीचे पती अशोक चिंधु अत्तरदे रा. नेपानगर जि. बुन्हानपुर यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यांना 5,50,000/- रूपये नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच जखमी विमल दामोदर गजभीरे रा. संभाजीनगर यांना अपघातामुळे झालेल्या गंभीर दुखापतीमुळे व औषधोपचाराकामी 3,25,000/- रूपये देण्याचे चर्चेअंती ठरले व जखमी कं. 4 मंगलाबाई साहेबराव चौधरी यांना अपघातात झालेल्या जखमांपोटी व अपगंत्वापोटी रूपये 95,000/- हा औषधोपचाराकामी लागलेला खर्च संपुर्ण देण्यात आला. व शारीरीक व माणसीक त्रासापोटी तसेच अपंगत्वापोटी 1,25,000/- रूपये अतिरीक्त असे 2,20,000/- रूपये नुकसान भरपाई देण्याचे सा.वाला नॅशनल इंश्युरंश कंपनी यांना देण्याचा निवाडा करण्यात आला. विशेष जाब म्हणजे सदरचे चारही प्रकरणे हे दाखल केल्यापासुन 15 महिन्याच्या आत संपविण्यात आले. जखमींना व मयताच्या वारसांना सन्मान जनक नुकसान भरपाई देवून त्यांना भविष्यासाठी आर्थीक आधार मिळाला. याचे अपघात पीडीतांना समाधान होते. सर्व अपघात ग्रस्त पीडीतांना अॅड. महेंद्र सोमा चौधरी, अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी व अॅड. उज्वला पाटील यांनी कामकाज पाहीले. प्रतिवादी नॅशनल विमा कंपनी कडुन अॅड. दिपक खाडीलकर यांनी विमा कंपनी कडुन बाजु मांडली व सा.वाला गाडीचा चालक व मालक तर्फे अॅड. सुनिल तुकाराम चव्हाण यांनी बाजु मांडली. निवाडा अंती अर्जदाराने लोकन्यायालयाचे पॅनल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांचे आभार मांडले.

Related Posts

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group