• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९  मार्च २०२६

राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता अमरावती जिल्ह्यातुन एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भानखेडा रोडवरील जंगल परिसरात एका 18 वर्षीय तरुणीवर पाच नराधमांच्या टोळीने सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीने जात असताना या टोळीने त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, या नराधमांनी पीडितेच्या मित्राकडील 120 रुपयेही जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि त्यानंतर तरुणीवर बळजबरीने अत्याचार केला.

या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तत्परता दाखवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचही संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे अमरावती परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अत्याचाराच्या या घटनेनंतर पीडित तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित गुन्हा दाखल केला आणि विशेष शोधमोहीम राबवून पाचही संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि दोषींना कठोर शासन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Posts

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
जळगाव

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group