• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पी.डी.पाटील यांना जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 4, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पी.डी.पाटील यांना जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव – विनोद रोकडे

धरणगांव : दि. ४ डिसेंबर, २०२२ रोजी जळगांव येथील अल्पबचत भवन येथे येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना २०२२, ह्या वर्षाचा प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम सोहळ्याचे प्रास्ताविक आनंद जाधव यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणधिकारी ए.आर.शेख यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण ३३ पुरस्कारार्थी आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी माध्यमिक चे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक चे शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे अमळनेर, विजय पवार जळगांव, विकास भोई चाळीसगाव, राजेंद्र महाजन एरंडोल, नईम शेख यावल, रविकिरण बिऱ्हाडे धरणगाव, भास्कर लहासे बोदवड, सचिन परदेशी भडगाव, जे.डी.पाटील होते. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, ग्रंथ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख वक्ते प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद भालेराव यांनी शिक्षकांच्या समस्येबाबत प्रोटॉन संघटना कायम सोबत राहील असे मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील अल्पबचत भवन येथे पी.डी.पाटील यांची शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन बामसेफचे राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे, कार्याध्यक्ष मुबारक शहा, कोषाध्यक्ष मिलींद निकम, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, आर.बी.परदेशी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, प्रोटॉनचे सुनील देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पी.डी.पाटील यांना यापूर्वी २ राज्यस्तरीय , १ खान्देशस्तरीय, २ जिल्हास्तरीय, २ तालुकास्तरीय असे एकूण ७ पुरस्कार मिळालेले आहेत. तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी आजचा हा ८ वा जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. हीच माझ्या सामाजिक – शैक्षणिक कार्याची पावती आहे. पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पी.डी.पाटील यांनी केले. याप्रसंगी पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक क्षेत्रातील मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक करण्यात आले. सूत्रसंचलन मुबारक शहा यांनी तर आभार यशराज निकम यांनी मानले. अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीतेसाठी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Tags: #dharangaon

Related Posts

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जळगाव ग्रामीण

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 30, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026
पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ
क्राईम

पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ

March 30, 2026
भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 30, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group