• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रूग्णांनो सावधान : जळगावात आढळले बुरशीयुक्त औषधी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 1, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रूग्णांनो सावधान : जळगावात आढळले बुरशीयुक्त औषधी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ नोव्हेबर २०२४

देशभर सध्या दिवाळीची धामधूम तर राज्यात विधानसभा निवडणुक सुरु झाली आहे. तर दिवाळीनिमित्त बाजार पेठेत अनेक वस्तू नागरिक खरेदी करीत असून अनेक ठिकाणी बनावट साहित्य बाजार पेठेत दाखल झाले आहे. तर दुसरीकडे मैनकाईंड फार्मा या कंपनीच्या मॉक्सीकाईड सीव्ही ३७५ या औषधीत बुरशी व छिद्रे आढळून – आल्याची तक्रार करण्यात आल्यान या औषधीचे नमुने एफडीएने तपासणीसाठी पाठविले आहेत. ही औषध सेवन केल्यानंतर रुग्णाल उलटी, मळमळ, जीव घाबरणे व डोकेदुखीचा त्रास झाला. यासंदर्भात गणेश भागवत पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) यांनी कंपनीविरुध्द जिल्हाधिकारी व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

या तक्रारीची दखल घेत औषधीचे नमुने घेतले असून तपासणीसाठ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक अनिल आयुक्त माणिकराव यांन दिली. तक्रारदार गणेश पाटील यांच मुलगी निकिता हिचा अपघात झाला होता. तिच्यावर उपचार सुरु असताना डॉक्टरांन लिहून दिलेली औषध मेडिकलवरुन घेतली असत त्यात बुरशी व छिद्रे आढळून आले होते.

Related Posts

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !
क्राईम

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

June 1, 2025
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !
क्राईम

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात
क्राईम

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !
क्राईम

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025
३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !
क्राईम

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

June 1, 2025
कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !
क्राईम

कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

June 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

June 1, 2025
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group