• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांची आज आर्थिक प्रश्न सुटणार !

आजचे राशिभविष्य दि.१२ मार्च २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 12, 2025
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज संपर्कक्षेत्र मजबूत करण्‍यावर तुमचा भर असेल. घरातील सुखसोयींशी संबंधित कामांमध्येही तुमचा महत्त्वपूर्ण वाटा असेल. काही कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे स्थलांतर तणावपूर्ण असू शकते. व्यवसायाच्या ठिकाणी केलेल्या कामात चांगली सुधारणा होऊ शकते.

वृषभ राशी

आर्थिक प्रश्‍न सुटतील. तुमच्या कामाला नवीन रूप देण्यासाठी प्रयत्‍नशील असाल. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुसंवाद ठेवा. कोणत्‍याही परिस्‍थितीत संयम राखणे आवश्यक. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्यामुळे त्रास होईल. वेळेअभावी तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत योग्य वेळ घालवू शकणार नाही.

मिथुन राशी

आज सामाजिक कार्यात तुमचा सहभाग असेल. समविचारी लोकांबरोबरील चर्चा फायदेशीर ठरेल. घरातील सुखसोयीच्‍या साहित्य खरेदीवर खर्च होईल. मौल्‍यावान वस्‍तूंची काळजी घ्‍या. वैयक्तिक कामामुळे व्यवसायात काही व्यत्यय येऊ शकतो. कुटुंबातील सदस्‍यांसह जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कर्क राशी

घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाने जुने वाईट संबंध सुधारतील. पैशाशी संबंधित प्रश्‍न सुटल्‍याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक वाटेल. मुलांच्या जास्त खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक रहा अन्यथा लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. रागावर नियंत्रित ठेवा. कोणत्याही नवीन योजनांची सुरुवात करणे टाळा. पती-पत्नीमध्‍ये काही मतभेद होवू शकतात.

सिंह राशी

श्रीगणेश सांगतात की, आज मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत फोनवर केलेली महत्त्वाची चर्चा फायदेशीर ठरू शकते. समस्येवर तुम्हाला उपाय मिळाल्‍याने आत्मविश्वासात वाढ होईल. दुपारनंतर परिस्‍थिती प्रतिकूल आहे. अचानक समस्‍या निर्माण होवू शकते. चुकीच्या कामांमध्येही वेळ जाईल. कधीकधी तुमचा अतिआत्मविश्वास कामात अडथळे निर्माण करू शकतो. व्‍यवसायात यश लाभेल.

कन्या राशी

ग्रहांची स्थिती सकारात्मक आहे. तुमचे आर्थिक प्रश्‍न सुटतील. मालमत्तेशी किंवा कुटुंबाशी संबंधित प्रलंबित कामे सोडवण्‍यास तुमचे प्राधान्‍य असेल. उत्पन्न आणि खर्चात योग्य संतुलन राखा. अन्यथा आर्थिक स्थितीशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक व्यवहारांशी संबंधित कामांमध्ये सावधगिरी बाळगा.

तुळ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, घरात योग्य व्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणे यशस्वी होईल. कुटुंबातील सर्व सदस्य वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करू शकतील. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. कार्यालयात तुमच्‍यावर अतिरिक्‍त जबाबदारी असेल. कुटुंब आणि व्यावसायिक कामांमध्ये सुसंवाद राखला जाईल.

वृश्चिक राशी

श्रीगणेश सांगतात की, ग्रहांची स्थिती तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवत आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊ शकाल. घरी काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका. राग आणि आवेगापासून दूर रहा. कोणत्याही व्यवस्थेचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्‍यावी.

धनु राखी

श्रीगणेश म्हणतात की, आज समविचारी लोकांसोबतच्‍या भेटीमुळे नवीन ऊर्जा निर्माण होईल. खेळात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना फायदेशीर संधी मिळतील. प्रलंबित सरकारी कामाला गती येण्याची शक्यता आहे. घरी पाहुण्‍यांचे अचानक आगमन झाल्‍याने तुमची धावपळ उडू शकते. आर्थिक ताणही जाणवेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे.

मकर राशी

श्रीगणेश सांगतात की, दिवसाची सुरुवात चांगली होईल. तुमच्या महत्त्वाच्या योजनांकडे लक्ष द्या. त्यावर लगेच काम करायला सुरुवात करा, भावाला सहकार्य कराल. कोणत्‍याही समस्‍येवर संयमाने मात कराल. आज व्यवसायात काही अडथळे येतील. वैवाहिक संबंधात गोडवा येईल.

कुंभ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहेत. फक्त अधिक मेहनत करण्याची गरज आहे. तुमच्या कौशल्यामुळे तुम्हाला समाजात तुमचा आदर वाढेल. कोणत्‍याही योजनांची सुरुवात घाईघाईने आणि भावनेच्या भरात करु नका. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून काही अशुभ बातमी मिळाल्याने मन निराश होईल. तरुणांनी त्यांच्या करिअरचे नियोजन सुरू करण्याची वेळ आली आहे. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये काही मतभेद असू शकतात.

मीन राशी

दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणी जाणवतील, मात्र दुपारनंतर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल. शुभचिंतकांची मदत तुम्हाला आशेचा किरण देईल. दिवसाची सुरुवात थोडी आव्‍हानात्‍मक असल्‍याने संयमाने काम करा. वाहन किंवा महागड्या विद्युत उपकरणात बिघाड झाल्यास मोठा खर्च होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

 

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नवीन दागिने खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचा आनंद वाढेल.

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group