• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी हातातील कामात घाई करू नका !

आजचे राशिभविष्य दि २२ जुलै २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष:-कामातील उत्साह वाढीस लागेल. लहान-सहान गोष्टींवरून चिडू नका. बौद्धिक कामात अधिक कष्ट पडतील. घरातील गोष्टींबाबत अधिक दक्ष राहाल. आततायीपणे कोणतीही गोष्ट करू नका.

वृषभ:-सामाजिक गोष्टींची जाणीव मनात जागृत ठेवायला हवी. जवळचे मित्र भेटतील. कामाच्या ठिकाणी सुलभता लाभेल. धडाडीपणावर संयम ठेवा. चर्चेला अधिक महत्त्व द्या.

मिथुन:-गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे. व्यापारी वर्गाला लाभ मिळतील. मित्रांशी सुसंवाद ठेवावा.

कर्क:-व्यावसायिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कष्ट अधिक वाढू शकतात. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.

सिंह:-नवीन प्रयोगाला यश येईल. आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल.

कन्या:-कष्टाला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. मन काहीसे विचलीत राहील. मनातील इच्छा अधिक तीव्र होईल. महत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात.

तूळ:-नवीन विचार आत्मसात कराल. कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. मित्रांशी पैज लावाल.

वृश्चिक:-कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वक्तव्य विचारपूर्वक करावे. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. विरोधक शांत राहतील. सरकारी कामे पुढे सरकतील.

धनू:-जवळचा प्रवास करता येईल. भावंडांची मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल.

मकर:-दिवस शांततेत जाईल. विचारांना योग्य गती द्या. उत्साहवर्धक व सकारात्मक दिवस. आध्यात्मिक प्रगती कराल. जोडीदाराची योग्य साथ मिळेल.

कुंभ:-मनाची चंचलता जाणवेल. अचानक लाभाची शक्यता. हातातील कामात घाई करू नका. भौतिक सुखात वाढ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.

मीन:-मानसिक व्यग्रता जाणवेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करावे. अनाठायी खर्चाची शक्यता. प्रेमातील व्यक्तींनी आज सबुरी बाळगावी. राजकारणात पडू नका.

Related Posts

मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची मोठी शक्यता !

May 14, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार तर उधार दिलेली रक्कम परत मिळणार !

May 13, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

या राशीतील लोकाना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे !

May 12, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

May 14, 2026
विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

May 14, 2026
जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !

जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !

May 14, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?

प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची मोठी शक्यता !

May 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group