• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे !

आजचे राशिभविष्य दि ८ ऑगस्ट २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष:- व्यवसायात स्वत:च अस्तित्व निर्माण कराल. शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. गरजूंना मदत कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. भावंडांशी नाते दृढ होईल.

वृषभ:- अनपेक्षित लाभ होतील. तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका. कर्ज व्यवहार टाळावेत. व्यवसाय विस्ताराचा विचार कराल. कामात क्षुल्लक समस्या येऊ शकतात.

मिथुन:- अचानक लाभाची शक्यता. जुन्या प्रश्नांची उकल होईल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. हित शत्रूंच्या कारवाया वाढतील.

कर्क:- घरात चांगले कार्य घडेल. समोरच्याचे वर्चस्व राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांची गाठ पडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.

सिंह:- सर्वांशी सामंजस्याने वागाल. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात. आत्मविश्वास वाढीस लागेल. झालेल्या लाभाची वाच्छता करू नये.

कन्या:- घरातील कामात आनंद मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. जुनी समस्या संपुष्टात येईल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल.

तूळ:- अपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कर्जाचे व्यवहार टाळावेत. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे.

वृश्चिक:- व्यवसायात पुढारीपणा दाखवाल. गोड बोलून कामे करून घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका.

धनू:- घरातील वातावरण आनंददायी असेल. मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. पालकांच्या सल्ल्यानेच कामे करावीत. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

मकर:- समोरच्यावर एकदम विश्वास ठेऊ नका. विद्यार्थ्यांनी चिकाटी सोडू नये. लाभ पदरात पडून घ्यायला धावपळ होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. मानसिक तणाव निवळतील.

कुंभ:- संभ्रमात कोणतेही काम करू नका. एकाच वेळी अनेक कामे सामोरी येतील. जुनी कामे मार्गी लागतील. प्रवास जपून करावा. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या.

मीन:- नवीन अधिकार हातात येतील. खाण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी अनुकूल दिवस.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

मीडियामध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

March 11, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

March 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group