• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी आज बोलतांना विचारपूर्वक बोला अन्यथा गैरसमज होणार !

आजचे राशिभविष्य दि.२ मार्च २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2025
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

सासरच्या लोकांकडून आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आज तुम्ही तुमचे पैसेही विचारपूर्वक खर्च कराल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल परंतु तरीही तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंतेत असाल.वाढत्या खर्चामुळे कुटुंबातील सदस्यांना थोडा ताण जाणवेल आणि तो कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. व्यवसायातील तुमच्या भागीदारांपैकी कोणत्याही व्यक्तीसोबत पैशांचा व्यवहार आज केला तर तो तुमच्यासाठी तोटा ठरू शकतो.

वृषभ राशी

नोकरीकरीता प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कारण आज तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल. आज जर तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटलात तर त्याच्याशी काहीही बोलण्यापूर्वी तुम्हाला थोडा विचार करावा लागेल. कारण यामुळे तुमच्याबद्दल समोरच्या व्यक्तीला गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याच्या समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल.

मिथुन राशी

आज विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात एकाग्रतेने लक्ष द्यावे लागेल. तरच ते परीक्षेत यश मिळवू शकतील. अन्यथा त्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. प्रेमात असणाऱ्या लोकांना आज त्यांच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही जर आज तुमच्या भविष्यासाठी काही गुंतवणूक केली असेल तर ती काही काळ गुप्त ठेवा. कारण तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुमच्या घरातील सदस्यांमध्ये वाद होऊ शकतात.

कर्क राशी

व्यवसायातील काही जुन्या करारांमुळे तुमचे जे पैसे रखडले होते आज तुम्हाला ते पैसे मिळू शकतात. यामुळे तुमची संपत्तीही वाढेल आणि तुमच्या मनातील उत्साह वाढेल. आज तुम्ही तुमच्या पालकांसाठी भेटवस्तू खरेदी करू शकता.नोकरीशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस पद आणि प्रतिष्ठा प्राप्तीचा असेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेत केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. एखाद्या कामासाठी जर आज जवळच्या ठिकाणी प्रवास करणार असाल तर तो प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

सिंह राशी

सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना आज आपल्या नोकरीत सांभाळून काम करावे लागेल. तरच ते आपल्या वरिष्ठांच्या नजरेत उभारु शकतील अन्यथा आपल्या वरिष्ठांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. तुमच्या कुटुंबातील विवाहयोग्य व्यक्तीसाठी चांगली संधी असू शकते.आज तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबा, कारण ही भागीदारी तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

कन्या राशी

व्यवसायासाठी आज जे प्रयत्न किंवा काम करण्याचा प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही हंगामी (वायरल)आजारांनाही बळी पडू शकता. हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या कुटुंबात आज एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक कार्यक्रमाला जाऊ शकता. जर तुम्ही आज जमिनीशी संबंधित कोणतीही गुंतवणूक केली तर ती तुमच्यासाठी भविष्यात चांगली बातमी घेऊन येईल.

तुळ राशी

राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील. आज तुम्ही केलेल्या प्रयत्नांना गती मिळेल. तुम्हाला सरकारकडून सन्मानित करण्यासारखी एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते. आज गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागेल.आज तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याबाबतही जागरुक राहावे लागेल. भागीदारीत केलेल्या काही योजना तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम आणतील.

वृश्चिक राशी

आज जर तुम्हाला कुठे फिरायला किंवा सहलीला जायचे असेल तर मौल्यवान वस्तू सांभाळा चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर देखील नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर तुमची आर्थिक परिस्थिती डगमगले. जे लोक विदेशातून व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी आज चांगली बातमी येईल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता.

धनु राशी

आज तुमच्या बोलण्यातली सौम्यता तुम्हाला घर,नोकरी आणि व्यवसायात सन्मान मिळवून देईल. त्यामुळे तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. कुटुंबात कलह निर्माण झाला तर तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एका छोट्या पार्टीत वेळ घालवाल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. कोणाला जर पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील.

मकर राशी

प्राध्यापकांच्या मदतीने विद्यार्थी आज भविष्यातील अभ्यासाची रणनीती बनवण्यात व्यस्त असतील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार काम न मिळाल्याने अडचणींना सामोरे जावे लागू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असेल तर आजची वेळ योग्य नाही. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाहाशी संबंधित प्रकरणे पुढे सरकू शकतात. आज तुम्ही रात्री आईवडिलांची सेवा करण्यात व्यस्त असाल.

कुंभ राशी

आज तुमच्या कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे रागाच्या भरात तुम्ही कुटुंबातील सदस्यांना वाईट बोलून त्यांचे मन दुखावू शकता. यागोष्टीचा नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून आदर मिळेल.विवाहासाठी पात्र लोकांना आज काही चांगली स्थळे मिळतील.आजची रात्र तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात घालवाल. तुमच्या व्यवसायात आज दबावाखाली निर्णय घेणे टाळावे लागेल.

मीन राशी

प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण न झाल्यामुळे आज तुम्ही चिंतेत असाल. कामांच्या पूर्ततेसाठी तुम्ही तुमच्या भावांचीही मदत घेऊ शकता. जास्त धावपळ केल्यामुळे आज तुम्हाला डोकेदुखी आणि तापाचा त्रास होईल. थकवा जाणवू शकेल. आज तुमच्या मुलाला नोकरीत बढती किंवा पगार वाढ यासारखी चांगली बातमी ऐकायला मिळेल ज्यामुळे तुम्हालाही आनंद होईल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नवीन दागिने खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचा आनंद वाढेल.

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026

Recent News

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group