• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोक मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार !

आजचे राशिभविष्य दि ४ सप्टेबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज ग्रहमान अनुकूल आहे. विविध कामांमध्ये व्यस्त राहाल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास यश मिळेल. करिअरशी संबंधित समस्येवर उपाय सापडल्‍याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल. धार्मिक कार्यातही सहभाग घ्‍याल. मनाप्रमाणे कोणतेही इच्छित कार्य करण्यात यश न मिळाल्याने मन निराश राहील; पण धीर सोडू नका, प्रयत्न करत राहा. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका.

वृषभ : आज काही खास लोकांशी भेट होईल, श्रीगणेश सांगतात. संवादाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे काम योग्‍यरित्‍या पूर्ण कराल. चुकीच्या कामांकडे लक्ष न देता आपल्या कार्यावर लक्ष्‍य केंद्रीत करा. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो. अनावश्यक खर्चामुळे गुंतागुंत होऊ शकते. सध्या तुमचे बजेट सांभाळा. तुम्ही कायदेशीर वादातही अडकू शकता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका. व्यवसायाशी संबंधित कामांसाठी वेळ तुमच्या बाजूने आहे.

मिथुन : आज विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात थोडावेळ व्‍यतित केल्‍यास मानसिक शांती मिळेल. तुमच्या योजनांवर लक्ष केंद्रीत करा. निष्‍कारण कामांमध्‍ये आपला वेळ वाया घालवू नका. नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक असेल. आपल्या व्यवसाय प्रक्रियेत काही बदल करण्याचा प्रयत्न करा.

कर्क : आज तुम्ही तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल अनुभवाल. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी प्रयत्नशील राहा. तुम्हाला योग्य यश मिळू शकते. मात्र कोणत्‍याही कामात घाई करू नका आणि अनुभवी व्यक्तीशी चर्चा करुनच निर्णय घ्‍या. खर्च जास्त होईल त्‍याचबरोबर उत्पन्नाचे साधनही मिळू शकते. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. वैवाहिक जीवन आनंदी राहील. गुडघे आणि सांधे दुखीची समस्या जाणवेल.

सिंह : कौटुंबिक सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी कराल. विद्यार्थ्यांना करिअरशी संबंधित समस्येवर उपाय मिळाल्याने तणावमुक्त वाटेल. एखाद्या विश्वासू व्यक्तीला तुमची योजना सांगितल्यास योग्य सल्ला मिळेल. आवश्यक खर्चात कपात करावी लागू शकते. छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होणे टाळा.

तूळ : आज जनसंपर्काची व्याप्ती वाढेल. काही काळ रखडलेली कामे पूर्ण होतील. फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. एखाद्या संस्थेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कोणत्याही योजनेवर अंमलबजावणी करण्यापूर्वी त्‍याचा गांभीर्याने विचार करा. अन्यथा काही चुका होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात कोणावरही विश्वास ठेवण्याआधी योग्य ती काळजी घ्या. मार्केटिंगशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल काळ आहे.

वृश्चिक : महिन्यात तुम्ही अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असाल. सामाजिक सीमा वाढतील. प्रतिष्ठित लोकांच्या भेटीमुळे फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील शक्य आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी चांगली संधी असू शकते. महिन्याच्या सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. नकारात्मक कृती करणाऱ्या लोकांपासून दूर राहा, चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो. घरातील मोठ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनु : ग्रह स्थिती अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास कायम राहिल. तुमच्या दृढनिश्चयाने सर्वात कठीण कामे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल, भांडवली गुंतवणुकीसंदर्भात विचार करत असाल तर तत्‍काळ निर्णय घ्‍या. इतरांच्या बोलण्यामुळे तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता. प्रत्येक हालचालीबाबत सावध राहणे आवश्यक आहे. आळसामुळे कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका.

मकर : तुमची दैनंदिन दिनचर्या समायोजित करा. तुमचे काम व्यवस्थित पार पडेल. काही काळ तुमच्या विरोधात असलेले लोक आता तुमच्या बाजूने येतील. कर्ज घेणे टाळा. तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमची आहे, याची जाणीव ठेवून कार्यरत राहा, असे श्रीगणेश म्‍हणतात.

कुंभ : आज काही अडचणी आल्या तरीही तुम्ही सकारात्मक आणि संतुलित विचारातून मार्ग शोधू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील. वारसाहक्कात मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणत्याही विषयावर भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या योग्य वर्तनाने परिस्थिती अनुकूल होईल. कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा. वैयक्तिक समस्यांमुळे व्यवसायात जास्‍त वेळ देता येणार नाही.

मीन : आज धार्मिक स्थळी गेल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. समाजकार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असाल. कोणत्‍याही बेकायदेशीर कामात सहभागी होवू नका. अनावश्यक वाढलेले खर्च तुम्हाला त्रास देतील. घाई आणि अतिउत्साहामुळे नुकसान होण्‍याची शक्‍यता.

Related Posts

या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group