• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांना आज अडचणी येणार !

आजचे राशिभविष्य दि.३१ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 31, 2024
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुमच्‍या संपर्क क्षेत्रात वाढ होईल. काही काळापासून सुरू असलेल्या समस्येवर उपाय शोधल्यास दिलासा मिळेल. मोठ्या गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे. मात्र दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल असू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. न्यायालयीन प्रकरणांमध्ये काही अडचणी येतील. व्यावसायिक स्पर्धक तुमच्यासमोर मोठे आव्हान उभे करू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वातावरणातील बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

वृषभ : आज तुमचा वेळ पाहुणचारात जाईल. कुटुंबाच्या सुखाला प्राधान्‍य द्‍याल. तरुण आपल्या भविष्यातील योजनांबाबत गंभीर असेल. महत्त्‍वाच्‍या कामात अडथळे येवू शकतात. व्यवसायात अधिक मेहनत आणि परिश्रम करावे लागतील. पती-पत्नीमध्ये थोडा वाद होऊ शकतो. घरातील ज्‍येष्‍ठांच्‍या आरोग्याची काळजी घ्‍याल.

मिथुन : आज तुम्‍ही कठोर परिश्रमाच्‍या जोरावर सर्व साध्य कराल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. कुटुंबासोबत वेळ व्‍यतित केल्‍याने मन प्रसन्न राहील. आर्थिक तणावही जाणवेल. कुठेही पैसे गुंतवू नका. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका. प्रकृतीची काळजी घ्‍या.

कर्क : आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल, असे श्रीगणेश सांगतात. कार्यकुशलतेच्या जोरावर यश मिळवाल. सर्वकाही सुरळीत सुरु असताना कुठेतरी कमीपणा जाणवेल. आपल्या भावना आणि रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक सुख-शांती कायम राहील. जास्त मेहनतीमुळे थकवा जाणवेल.

सिंह : आज समारंभात सहभागी व्‍हाल. विवाह, नोकरी इत्यादी मुलांशी संबंधित कामे यशस्वी होतील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्यावर जास्त अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तब्येत ठीक राहील; पण जुन्या आजाराबाबत काळजी घ्यावी लागेल.

कन्या : आजचा दिवस उत्साहाने परिपूर्ण असेल. मुलांशी संयमाने वागा. खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांशी व्यवहार करताना काळजी घ्या. नवीन लोकांशी व्यावसायिक संबंध सुरू करण्यापूर्वी विचार करा. घरात एकमेकांबद्दलचे प्रेम कायम राहील. पोटविकाराचा त्रास जाणवेल.

तूळ : आज तुम्हाला सर्व काही समर्पणाने करावे लागेल. याचा परिणामही सकारात्‍मक होतील. तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी वेळ योग्य आहे. निष्काळजीपणामुळे महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. आज एखादी घटना अनादर करणारी किंवा सन्मान दुखावणारी असू शकते.कामाचा दर्जा सुधारल्याने व्‍यवसायात लाभ होईल. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील. आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका.

वृश्चिक : आज परिस्थितीत सकारात्मक बदल होतील. अनेक संधी मिळतील. नवीन काही शिकायलाही वेळ लागेल.कोणतीही चांगली बातमी देखील मिळेल. कौटुंबिक वातावरणात कुठेतरी अशांतता राहील. भावंडांशी वाद टाळा. आरोग्यात चढउतार जाणवतील.

धनु : आज जमीन किंवा वाहनाशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम होऊ शकते, असे श्रीगणेश सांगतात. मुलाखतीतील यशामुळे तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका तुमच्‍या उदारतेचा गैरफायदा घेतला जावू शकतो. कामाच्या ठिकाणी थोडा त्रास होईल. कौटुंबिक सदस्यांची कठीण प्रसंगी साथ मिळेल. रक्तदाबाशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

मकर : आज कोणतीही महत्त्वाची माहिती मिळू शकते, असे श्रीगणेश सांगतात. पैशाशी संबंधित कामे पूर्ण होतील. मानसिकदृष्ट्या तुम्हाला आराम वाटेल. मुलांबद्दल एक प्रकारची चिंता राहील. विनाकारण भीती आणि अस्वस्थता राहील. कामात अधिक गांभीर्य आणि एकाग्रता असणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संतुलित आहारासोबतच शारीरिक श्रम, व्यायाम यासारख्या गोष्टींकडेही लक्ष द्या.

कुंभ : आज नशीब तुमच्या पाठीशी असल्याचे श्रीगणेश सांगतात. अडचणी आणि अडथळ्यांना न जुमानता तुम्ही सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. काही काळापासून सुरू असलेल्या वाद मिटतील. मित्र आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. जमीन किंवा वाहनासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर पुनर्विचार करा. बाहेरील व्यक्तीमुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्‍या.

मीन : आज सकारात्मक लोकांशी संवाद साधल्याने दिलासा मिळेल. दैनंदिन कामांव्यतिरिक्त, तुम्ही इतर कामे सहजतेने पूर्ण कराल. मुलांबरोबर उशीर करू नका. अन्यथा त्रास होऊ शकतो. काही लोकांमध्ये अपमानही होऊ शकतो. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांशी भागीदारी आणि चालू असलेल्या संबंधांमुळे तणाव कमी होईल. कठीण प्रसंगात कुटुंबातील सदस्‍यांची साथ मिळेल. सर्दी, खोकला, ऍलर्जीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

March 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group