• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

उद्यापासून जनतेला बसणार फटका : पेट्रोल आणि डिझेलचे दर २ रुपयांची वाढणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 7, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
उद्यापासून जनतेला बसणार फटका : पेट्रोल आणि डिझेलचे दर २ रुपयांची वाढणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२५

केंद्र सरकारने देशातील पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्यूटीत २ रुपये प्रति लीटर दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ होणार आहे. वाढलेल्या एक्साईज ड्यूटीमुळे तेल कंपन्या या तेलाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या कच्च्या तेलाच्या आंतराष्ट्रीय किंमतीत अस्थिरता कायम आहे. अशात केंद्र सरकारने उचलेले हे पाऊल पाहाता सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार होणार आहे. खासकरुन जे रोज वाहनांनी प्रवास करतात. किंवा वाहतूक क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसणार आहे.

दुसरीकडे ,सरकारचा हा तर्क आहे की या दरवाढीने सरकारच्या तिजोरीत पैसे जमा झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य विकास योजनांत पैसा ओतता येणार आहे. नुकतेच बजेटमध्ये केंद्र सरकारने मोठमोठे प्रकल्प जाहीर केले आहेत.त्यांना या दरवाढीतून पैसा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास त्याचा महागाईवरचा प्रभाव मर्यादित असतो, परंतु जर किंमती वाढल्या तर त्याचा महागाईवरही थेट परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या,या निर्णयाने आता सर्वसामान्य लोकांना इंधन खर्चासाठी काही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Related Posts

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा
जळगाव

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group