• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पिकअप वाहनाची दुचाकीला जबर धडक : तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पिकअप वाहनाची दुचाकीला जबर धडक : तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२५

कॉलेज मधून टहाकळी येथे जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा दुचाकीच्या भीषण अपघातात उपचारादरम्यान शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश संजय पाटील (वय-१८), रा. टहाकळी ता. धरणगाव असे मयत झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील टहाकळी या गावात महेश हा आपले आई-वडील आणि मोठी बहीण यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो पाळधी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी अर्थात एनएमकेसी या महाविद्यालयात डिप्लोमा करत होता. गुरुवारी २३ जानेवारी रोजी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर महेश हा घरी जाण्यासाठी पायी निघाला होता. त्याचवेळी त्यांच्या गावात राहणारे प्रभाकर नामदेव पाटील (वय-४२) हे देखील कंपनीतून घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी रस्त्यामध्ये महेश भेटल्यावर त्याला देखील दुचाकीवर बसवून घेतले. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या बोगद्यातून जात असताना अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोर जोरदार धडक दिली.

या धडकेत महेश हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता प्राणज्योत मालविली. दरम्यान एकुलता एक मुलगा केल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला होता. या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महेशच्या पश्चात आई छायाबाई, वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे.

Related Posts

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
जळगाव

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group