• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आगीशी खेळणे पडले महागात : व्हिडिओ पाहून बसेल धक्का

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 27, 2022
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
आगीशी खेळणे पडले महागात : व्हिडिओ पाहून बसेल धक्का
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

काही लोकांना काही तरी वेगळे स्टंट करण्याची भयंकर सवय असते, त्यामध्ये काही लोक सायकल तर काही दुचाकी पण यात सर्वच यशस्वी होतात असे नाही. काही ना हे स्टंट खूपच महागात पडतात. पण ते स्टंट ते तज्ज्ञांकडून शिकून प्रॅक्टिस करून करत असतात. तरीही चूक होण्याची शक्यता असते आणि ती चूक जीवावर बेतू शकते. त्यात आगीशी स्टंट करणं जीवघेणं ठरू शकतं. बरेच जण अशा स्टंटमुळे जीव गमावून बसतात. त्यामुळे असे स्टंट करताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असतं. खबरदारी घेतली नाही, तर काय होऊ शकतं, याचा प्रत्यय दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

या व्हायरल व्हिडिओत एक माणूस तोंडात पेट्रोल (Petrol) भरून त्यातून आगीच्या भयंकर ज्वाळा काढण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही ज्या स्टंटबद्दल बोलतोय, तो कदाचित तुम्ही सर्कसमध्ये पाहिला असेल. तोच स्टंट या व्हिडिओतला माणूस करतोय. तो रस्त्यावर उभा दिसतोय आणि त्याच्या अवतीभवती बरेच जण त्याला पाहत उभे आहेत. तो तोंडात पेट्रोल भरून हातात आग लागलेली काठी घेऊन आगीच्या ज्वाळा काढायला जातो. तो त्या जळणाऱ्या काठीवर तोंडातून पेट्रोल फुंकतो; पण त्याचा अंदाज चुकतो आणि काही तरी वेगळंच होऊन बसतं.

Damn bro 🔥😵 pic.twitter.com/BWzaflUrNO

— Best Videos 🎥🔞 (@_BestVideos) August 8, 2022

आगीशी खेळ करणं या माणसाच्या जीवावर बेतलं. कारण जसा तो आगीवर फुंकर मारतो, तशीच त्याच्या तोंडाला आग लागते. त्याचा नेम चुकतो आणि आगीच्या ज्वाळा निघण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावरच आग लागते. आगीमुळे घाबरलेला हा माणूस आग विझवण्याचा प्रयत्न करतो. अशातच प्रेक्षकांमध्ये उभा असलेला एक जण समोर येतो आणि चेहऱ्यावरची आग विझवण्यास या व्यक्तीला मदत करतो. दोघांच्याही प्रयत्नांना यश येतं आणि त्याच्या चेहऱ्यावरची आग विझते; पण या स्टंटमध्ये त्याचा चेहरा पोळतो.

दरम्यान, हा धक्कादायक व्हिडिओ ट्विटरवर ‘द डार्विन अवॉर्ड्स’ (The Darwin Awards) नावाच्या युझरने शेअर केला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या अवघ्या 15 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 36 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो जणांनी हा व्हिडिओ लाइक केलाय आणि शेअर केलाय. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी असे स्टंट जीवावर बेतू शकतात असं म्हटलंय, तर काही जण स्टंट करताना या माणसाची झालेली फजिती पाहून हसत आहेत.

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group