• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन उत्साहात

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट, भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२३

साहित्यसृष्टीत बावनकशी सोनं असलेल्या, ज्यांच्या कवितेतून जनसामान्यांना जगण्याची स्फूर्ती प्राप्त होते अशा खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सुप्रसिद्ध साहित्यिक जगदीश देवपूरकर यांनी व्यक्त केली आणि उपस्थित सर्व साहित्यिकांनी त्यास अनुमोदन दिले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जेन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात ‘बहिणाई स्मृती’ येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४३ वी जयंती साजरी करण्यात आली त्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, दिनानाथ चौधरी तसेच वाड्यातील नागरिक उपस्थित होते.

प्रस्तुत कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. कविवर्य अशोक पारधे, अरुण पाटील, वंदना चव्हाण, सौ. वंदना महाजन, शीतल पाटील, पुष्पा साळवे, निशा कोल्हे आणि ज्ञानेश्वर शेंडे यांनी सादरीकरण केले. सहभागी कवी कवयित्रींना बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे सन्मानचिन्ह, प्रमामपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक अशोक चौधरी यांनी केले.

या प्रसंगी बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. देवेश कैलास चौधरी, सौ. रंजना चौधरी, प्रिया, शोभाबाई, कविता चौधरी, विकास मल्हारा, विजय जैन, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील, किशोर पाटील, प्रदीप, ज्ञानेश्वर सोनार, आदी उपस्थित होते.

Related Posts

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026
निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !
क्राईम

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

May 25, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

चौघांवर तडीपारीची कारवाई; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group