• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात पोलिसांची विशेष सर्च मोहीम; विविध गुन्ह्यांत कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात पोलिसांची विशेष सर्च मोहीम; विविध गुन्ह्यांत कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ मे २०२६ 

जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष सर्च मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २ मार्च २०२६ रोजी रात्री ११ ते २ या वेळेत ही कारवाई करण्यात आली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती बार, हॉटेल व धाब्यांवर एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना एकत्रित कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी अचानक तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ९ एनडीपीएस गुन्हे नोंदविण्यात आले. १९६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून १ तलवार जप्त करण्यात आली. एकूण २२३ हॉटेल व धाब्यांची तपासणी करण्यात आली, तर २ हॉटेलधारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच ४७ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.

याशिवाय १० इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये ४ दारूबंदी कायद्यांतर्गत, ५ मोटार वाहन कायद्यानुसार आणि १ ड्रिंक अँड ड्राईव्हचा समावेश आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Related Posts

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !
जळगाव

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !
क्राईम

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026
सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

October 5, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

इन्स्टाग्रामवर प्रेम… लग्नाचे आमिष अन् तरुणीवर अत्याचार : जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

October 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

जळगाव रेल्वे स्टेशनवर बांगलादेशी महिलेचे ‘बिंग’ फुटले : मावशी मोबाईल घेऊन पसार!

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026
सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

October 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group