• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ एप्रिल २०२६

एका लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २० हजार रुपये लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या दरोड्यात वाशिम पोलीस मुख्यालयातील एका पोलीस अंमलदाराचा समावेश असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी जगदीश शंकर व्यास यांना एका अज्ञात इसमाने फोन करून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले होते. १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ५ लाख रुपये परत मिळतील, असे स्वप्न त्यांना दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडत व्यास यांनी आपला मुलगा पंकज याला ५ लाख २० हजार रुपये घेऊन जळगावच्या हॉटेल कमल पॅराडाईज जवळ बोलावले.

दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास पंकज व्यास पैसे घेऊन पोहोचला असता, आरोपींनी ‘येथे पोलीस चेकिंग सुरू आहे’ असे भासवून त्याला कारसह भुसावळच्या दिशेने नेले. वाटेतच भीती दाखवून त्याच्याकडील ५ लाख २० हजार रुपयांची रोकड लुटून आरोपी आपल्या बलेनो कारने फरार झाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडा येथील हॉटेल एकता जवळ थांबलेली होती. एलसीबीच्या पथकाने तातडीने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.  १) प्रकाश लक्ष्मण शिंदे (४०, रा. पेनबोरी, जि. वाशिम), २) स्वप्नील दिलीप दळवी (३३, रा. वाशिम) ३) भागवत दत्ताराव कष्टे (४०, रा. करडा, जि. वाशिम) – (पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालय वाशिम).

यांनी केली कारवाई !

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राहुल गायकवाड, पीएसआय शरद बागल, अतुल वंजारी, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील नितीन बाविस्कर अक्रम शेख किशोर पाटील राहुल रगडे रवींद्र कापडणे छगन तायडे प्रवीण हिवराळे तांत्रिक गौरव पाटील मिलिंद जाधव ईश्वर पाटील प्रदीप सपकाळे यांनी यशस्वी कामगिरी केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि साजिद मन्सुरी करत आहेत.

Related Posts

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group