• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात पत्याच्या अड्ड्यावर पोलीसांचा छापा; ९ जण अटकेत, ३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात पत्याच्या अड्ड्यावर पोलीसांचा छापा; ९ जण अटकेत, ३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२५

जळगाव शहरात अवैध धंद्यांविरुद्ध सुरु करण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीतील हरीविठ्ठल नगर भागात पत्याच्या अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा एकूण ₹३,१४,३४० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल यांच्या नेतृत्वाखाली ८ ऑगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजता छापा टाकण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ चे कलम १२(अ) अंतर्गत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत, तसेच स्थानीय गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल, पोहवा अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, व पोशि रविंद्र कापडणे यांचा समावेश होता.

Related Posts

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !
जळगाव

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
जळगाव

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !
क्राईम

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026
धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !
क्राईम

धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !

March 3, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !
जळगाव

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group