• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

राज्याच्या राजकीय चर्चा थांबणार ; अजित पवारांनी दिली माहिती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 18, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या जिल्ह्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १८ एप्रिल २०२३ ।

राज्याच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार, या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला. ही चर्चा रंगली असताना आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नाची उत्तरे दिली आहे.

कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवला जात आहेत. जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं. जोपर्यंत जिवात जीव आहोत, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार. या चर्चा थांबवा, तुकडा पाडा, असं म्हणत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

पूर्ण आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहोत, राष्ट्रवादीतच राहणार आहोत. मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये बसतो, अनेक जण कामानिमित्त येत असतात. नेहमीप्रमाणे आमदार मला भेटायला आले. त्यात वेगळा अर्थ काढू नका, असंही अजित पवार म्हणाले. सध्या निर्माण झालेले प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठीं हा प्रकार सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले.
कारण नसताना माझ्याबाबत आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरु आहे. भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही राष्ट्रवादीत राहणार आहोत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत मात्र मी त्याबाबत बोलणार नाही. प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात, हे नेहमीचे आहे. अनेक आमदारांचं काम होतं म्हणून आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका. आमदारांबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका कारण संभ्रम निर्माण होतं आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षात चढउतार आले आहेत. आम्ही तिथच राहणार आहोत. सध्या निर्माण झालेल्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार सुरु आहे जिवात जीव असेपर्यंत पक्षासोबत कायम राहाणार, पक्षाचं काम करणार. चर्चा थांबवा, तुकडा पाडा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमातील दुर्घटना ही सरकारनिर्मित आपत्ती, माणसाच्या जीवाशी हे का खेळले याचं उत्तर द्यावं.

राजभवनला हॉलमध्ये हा सोहळा घेता आला असता मात्र यांनी निष्काळजीपणा नडला आहे. राजकारण्यांना राजकारण साधायचं होत का? सरकारने या प्रकरणी संवेदनशीलता दाखवली नाही 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त, अजित पवारांचं स्पष्टीकरण
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली होती. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे. शिवाय यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. 2019 साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही. परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. “नव्या समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत. यात काही तथ्या नाही. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे,” असं अजित पवार म्हणाले.

Tags: #ajitpawar#cmshinde#ncp

Related Posts

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !
क्राईम

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?
राज्य

अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

दारूच्या नशेत वाद अन् मित्राचा खून; बांभोरीत अपघाताचा बनाव फसला !

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group