• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

राजकीय खळबळ : माजी मंत्री गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राजकीय खळबळ : माजी मंत्री गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित झाले असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत गुलाबराव देवकर यांनी ५ रोजी सकाळी १०.३० वाजता भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ही गुलाबराव देवकर यांचा संपर्क झाला. त्यांच्या पक्ष प्रवेशाला श्रेष्ठींनी हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात गुलाबराव देवकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गुलाबराव देवकर यांचा पराभव झाला होता. तर चार दिवसांपूर्वीच गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीणच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचे संकेत दिले होते. तसेच अजित पवार यांच्या गटात प्रवेश करा, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी यांनी थेट अजित पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करुन चर्चा केली.

गुलाबराव देवकरांसह आम्ही पक्ष प्रवेश करु इच्छितो, असे सांगितले होते. त्यावर अजित पवार यांनी गुलाबराव आप्पांचे काय म्हणने आहे? त्यांची प्रवेश करण्याची इच्छा आहे का? अशा शब्दात विचारणा केली. त्यानंतर ५ रोजी सुनील तटकरे यांची गुलाबराव देवकर यांनी मुंबईत भेट घेतली आणि पक्ष प्रवेश निश्चित केला आहे. दोन दिवसात पक्ष प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Posts

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर
जळगाव

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group