• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

पंतप्रधान मोदींचे ट्वीट : नेते अडवाणींना देणार ‘भारतरत्न’ पुरस्कार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 3, 2024
in राजकीय
0
पंतप्रधान मोदींचे ट्वीट : नेते अडवाणींना देणार ‘भारतरत्न’ पुरस्कार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२४

देशातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीट करीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपमधील दुसरे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना हा पुरस्कार देण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या जडण- घडणीत लालकृष्ण अडवाणींचे मोठे योगदान आहे. पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियावरुन अडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली. तसेच लालकृष्ण अडवाणी यांचे फोन करुन अभिनंदनही केले. या घोषणेनंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

I am very happy to share that Shri LK Advani Ji will be conferred the Bharat Ratna. I also spoke to him and congratulated him on being conferred this honour. One of the most respected statesmen of our times, his contribution to the development of India is monumental. His is a… pic.twitter.com/Ya78qjJbPK

— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट..
“श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.

तसेच “तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचे जीवन आहे. त्यांनी स्वतःला आमचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून ओळखले. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहेत,” अशा भावनाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्यात.

Tags: #bjpBharataratan AwardLalakrushan aadavaniPM narendra moditwitt

Related Posts

जामनेरमध्ये भाजपचा मोठा विजय : साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्षा !
राजकीय

जामनेरमध्ये भाजपचा मोठा विजय : साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्षा !

November 20, 2025
जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांसमोर समस्यांचा डोंगर !
जळगाव

जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांसमोर समस्यांचा डोंगर !

November 20, 2025
राज्यातील दोन ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षा बिनविरोध !
क्राईम

राज्यातील दोन ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षा बिनविरोध !

November 19, 2025
धरणगाव प्रभाग ४ मधून माधुरी रोकडे निवडणुकीच्या मैदानात !
जळगाव

धरणगाव प्रभाग ४ मधून माधुरी रोकडे निवडणुकीच्या मैदानात !

November 19, 2025
‘त्या’ कारवाईतील २५८५ ब्रास वाळूचा जागीच होणार लिलाव !
क्राईम

‘त्या’ कारवाईतील २५८५ ब्रास वाळूचा जागीच होणार लिलाव !

November 19, 2025
महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे ग्राहक त्रस्त; मनसेची तातडीची दखल, ठोस इशारा !
क्राईम

महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे ग्राहक त्रस्त; मनसेची तातडीची दखल, ठोस इशारा !

November 18, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जामनेरमध्ये भाजपचा मोठा विजय : साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्षा !

जामनेरमध्ये भाजपचा मोठा विजय : साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्षा !

November 20, 2025
लोकलमधील मारहाणीतून मानसिक तणाव; १९ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

लोकलमधील मारहाणीतून मानसिक तणाव; १९ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

November 20, 2025
डोंगराळे अत्याचार व हत्या प्रकरणी छावा मराठा युवा महासंघाची कठोर कारवाईची मागणी !

डोंगराळे अत्याचार व हत्या प्रकरणी छावा मराठा युवा महासंघाची कठोर कारवाईची मागणी !

November 20, 2025
जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांसमोर समस्यांचा डोंगर !

जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांसमोर समस्यांचा डोंगर !

November 20, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group