• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 27, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६ 

दिवंगत नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. हा अपघात आहे की घातपात, असा संशय उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच संबंधित व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलनही केले.

मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदारांकडून रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत, “अजित दादांवर खरेच प्रेम असेल तर नाटक करण्याची गरज नाही. रोहित पवार काही तपास यंत्रणा नाहीत. त्यांच्या हातात पुरावे असतील तर ते थेट तपास यंत्रणांकडे द्यावेत,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, “रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे. त्यासाठी ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. “राज ठाकरे किंवा रोहित पवार काहीही बोलू देत; यंत्रणा योग्य तपास करतील आणि सत्य बाहेर येईल,” असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनीही रोहित पवारांवर टीका करत “हे नाटक करण्याची गरज नाही,” असे म्हटले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील, असेही अनिल पाटील यांनी सांगितले.  या सर्व घडामोडींमुळे अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाभोवतीचे राजकारण अधिकच तापले असून, तपासाच्या निष्कर्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group