• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा करून नावलौकिक वाढवावा ; पालकमंत्री पाटील !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 13, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा करून नावलौकिक वाढवावा  ; पालकमंत्री पाटील !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२४

प्रत्येक शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानासह अद्यावत राहून स्वतामध्ये तसे बदल करून घेणे गरजेचे आहे.मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून शाळेचा नावलौकिक वाढवावा. यशस्वी शाळांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा ’ स्पर्धेमुळे समाजाचा शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सेंट टेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल येथे पंचायत समिती, जळगाव आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ – सुंदर शाळा” पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.
डायटचे प्राचार्य अनिल झोपे यांनी सांगितले की, कुठल्याही व्यवस्थेच्या कामगिरीसाठी क्षमता आणि बांधिलकी या दोन गोष्टी शिक्षकांमध्ये असणे महत्त्वाचे आहे तर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान टप्पा क्रमांक दोन मध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे तसेच शाळांनी कशा पद्धतीने तयारी करावी या विषयाचे मार्गदर्शन केंद्रप्रमुख सुशील पवार यांनी केले.

सुरुवातीला “मुख्यमंत्री, माझी शाळा – सुंदर शाळा” या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण विभाग तर्फे सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूल जळगाव येथे आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान टप्पा क्रमांक एकचे तालुकास्तरीय पारितोषिक वितरण तसेच समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डायट प्राचार्य अनिल झोपे, गटशिक्षणाधिकारी सरला विजय पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, जितेंद्र चिंचोले, मनोज पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, नरेंद्र सपकाळे, सचिन पवार, मिलिंद बागुल, कादर कच्ची, सिस्टर जुलीएट, जितेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सौ. सरला पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खलील शेख यांनी केले. सूत्रसंचालन अनिता चौधरी आणि नाझिया काझी यांनी केले.

यांना मिळाले बक्षिस
सदर कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत तालुकास्तरीय पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला. त्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्य शाळा या श्रेणीतून प्रथम क्र. – ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन जळगाव शह,र मनपा उर्दू शाळा क्रमांक 11 सुप्रीम कॉलनी , द्वितीय क्रमांक- जि. प. प्राथमीक शाळा सावखेडा खु।।, तृतीय क्रमांक जि. प. प्राथमीक शाळा शिरसोली प्र. बो. या शाळेला मिळाला त्याचप्रमाणे इतर व्यवस्थापनाच्या शाळा या श्रेणी अंतर्गत प्रथम क्रमांक- सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूल जळगाव द्वितीय क्रमांक- माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसुंबा खुर्द तर तृतीय क्रमांक- एस एस. पी. डी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद या विद्यालयाला मिळाला आहे. या कार्यक्रमांमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेयर तसेच कर्णयंत्र इत्यादी साहित्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Related Posts

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !
जळगाव

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !
जळगाव

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

April 27, 2026
सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण
जळगाव

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

April 27, 2026
बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात
क्राईम

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group