• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

गितगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप

मंगळग्रह सेवा संस्था व पत्रकार संघटनांचा उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 23, 2023
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गितगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला १४ आॅगस्ट रोजी रात्री घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गितगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना नुकतेच बक्षीस वितरण करुन गौरविण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट रोजी रात्री देशभक्तीपर गितगायन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विविध शाळेतील चिमुल्यांनी सहभाग नोंदविला होता. मंगळग्रह मंदिरावर आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात विजयी विद्यार्थ्यांंना बक्षीस देऊन नुकतेच गौरविण्यत आले.

यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस सार्थक उज्ज्वल पाटील या विद्यार्थ्यास देण्यात आले असून त्यास रोख ११०० रुपये, मंगळग्रह देवतेची प्रतिमा तसेच श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय तेजस्वी योगेश भामरे (७०० रुपये) तर तृतिय जयेश संदिप बागुल (५०० रुपये) या विद्यार्थ्यांनाही रोख रक्कम, मंगळग्रह देवतेची प्रतिमा व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच जान्हवी हेमंतकुमार बागुल, निष्का अरविंद संदानशिव, स्वरा राहुल पाटील आणि वैष्णवी नरेंद्र सोनार या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी रोख १०० रुपये, मंगळग्रह देवतेची प्रतिमा व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच परिक्षक म्हणून लाभलेले नयना कुलकर्णी व प्राजक्ता पाटील यांचाही सत्कार मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आला.

यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीष कुलकर्णी, विश्वस्थ अनिल अहिरराव, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय सरचिटणीस रवींद्र मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय गाढे, तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे, तालुका कार्याध्यक्ष समाधान मैराळे, उपाध्यक्ष धनंजय सोनार, सचिव सुरेश कांबळे, सह प्रसिद्धी प्रमुख बापुराव ठाकरे, सदस्य सुकदेव ठाकुर, दिनेश नाईक, नुरखान पठाण, विकी जाधव, आत्माराम अहिरे, राहुल पाटील आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केले तर आभार शरद कुलकर्णी यांनी मानले.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !
क्राईम

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ
जळगाव

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !
जळगाव

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group