• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

न्यायालयाच्या आवारातच ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा ; पुजारीची धुलाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 13, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
न्यायालयाच्या आवारातच ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा ; पुजारीची धुलाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जून २०२४

भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी जयेश पुजारीने न्यायालयाच्या आवारातच ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा दिल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी संतप्त झालेल्या जमावाकडून जयेशची जोरदार धुलाई देखील करण्यात आली. तर पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेत त्याला सुखरूप जेलमध्ये रवाना केले.
नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या जयेश पुजारीने पोलिस अधिकाऱ्याला सुद्धा धमकी दिल्याच्या प्रकरणी आज 12 जून रोजी जयेश पुजारीला बेळगाव न्यायालयात करण्यात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्याने न्यायालय परिसरातच पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. जयेश पुजारीने मंत्री नितीन गडकरी यांना सहा महिन्यांपूर्वी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काही दिवसांपूर्वी तुरुंगात असताना लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न आरोपी जयेश पुजारी याने केला. त्यानंतर जयेशला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. तुरुंग अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार वायरचा तुकडा गिळला होता. न्यायालयात हजर करण्यात आले त्याने दाव्याचा पुनरुच्चार केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली होती. तपासणीत त्याच्या पोटात वायरचे तुकडे असल्याची पुष्टी झाली, परंतु त्याच्या प्रकृतीवर कोणताही परिणाम झाला नाही. पुन्हा त्याला सेंट्रल जेलमध्ये टाकण्यात आले.

पुजारीने स्वत:ला बेळगाव तुरुंगात हलवण्याचा वारंवार प्रयत्न केला होता, जिथे त्याला आधी ठेवण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याने तेथे गुन्हेगारी नेटवर्क तयार केले होते आणि मोबाइल फोन आणि इतर काही सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याला त्या कारागृहात जायचे होते असा संशय आहे. बेळगावी तुरुंगात असताना, पुजारीने बंगळुरू दहशतवादी हल्ल्याचा दोषी अफसर पाशा याच्याशी संगनमत करून या वर्षी जानेवारीमध्ये गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन केले होते. दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचा दावा करत त्याने 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. 21 मार्च रोजी त्याने दुसरा फोन केला होता. त्यानंतर त्याला या प्रकरणात अटक करून नागपुरात आणण्यात आले होते.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group