• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लहान बहिणीला लग्नाचे आश्वसन अन मोठ्या बहिणीशी केले लग्न

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 20, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२४

विवाहितेला लग्नाचे आमिष देऊन तिचा गर्भपातही केला अन् तिच्याच विवाहित बहिणीशी लग्न केले. ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या संशयितांविरुद्ध अत्याचारासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका भागात वास्तव्यास असलेल्या महिलेने जळगाव येथील एकाशी प्रेमसंबंधातून लग्न केले होते. परंतु, त्याच्याशी भांडण होत असल्याने तिने त्याच्याकडून घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर ती अधून- मधून अमळनेर येथील तिच्या मोठ्या बहिणीकडे येत असे. ती ज्या घरात राहत होती, तेथील एकाशी तिचे प्रेम संबंध जमले त्यानंतर ते एकमेकांना भेटत होते. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या पीडित महिलेला नोकरी लावून देईल व लग्न करेल, असे आश्वासन दिले होते. तसेच आई आजारी असल्याचे सांगून या पीडित महिलेकडून एक लाख रुपये मदत म्हणून ही मागितले होते. दरम्यान, पीडितेने त्या व्यक्तीकडे एक लाख रुपये परत मागितले. परंतु, त्याने ते परत केले नाहीत.

याचदरम्यान, ही पीडिता गर्भवती होती. हे पीडित महिलेने त्या व्यक्तीला सांगितले असता त्याने तिला गर्भपात करायला सांगितले. तर गर्भपात केल्यानंतरही तो पीडित महिलेला लग्न करण्याचे आश्वासन देत राहिला. मात्र, याच दरम्यान, त्या व्यक्तीने पीडित महिलेच्या मोठ्या बहिणीशीच लग्न करून घेतले. यानंतर पीडिता त्याला जाब विचारायला गेली, तशीच तिने दिलेल्या पैशांची मागणी केली असता त्याने दोन महिन्यात पैसे देतो, असे सांगितले होते. मात्र, आजपर्यंत त्याने पीडितेला पैसे दिले नाहीत. याच कारणावरुन त्याने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली होती.

तर १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता त्या व्यक्तीने पीडित महिलेला घरातून हाकलून ही दिले. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेरच्या ‘त्या’ व्यक्तीविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात अत्याचार व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अमळनेरचे प्रभारी व चोपड्याचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप करत आहेत.

Related Posts

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट
जळगाव

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

January 19, 2026
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !
क्राईम

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन
जळगाव

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

January 19, 2026
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group