• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अभिमानास्पद : जिल्ह्यातील ट्रॅक्टर चालकाच्या मुलीची ‘हॉंगकॉंग’ वारी !

आ.मंगेश चव्हाण यांच्यामुळे कु.रेखा धनगर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे स्वप्न पूर्ण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 24, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, तंत्रज्ञान, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
अभिमानास्पद : जिल्ह्यातील ट्रॅक्टर चालकाच्या मुलीची ‘हॉंगकॉंग’ वारी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ मे २०२३

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील कु.रेखा धनगर हिचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने एका ट्रॅक्टर चालकाच्या मुलीने घेतलेल्या हॉंगकॉंग भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाघळी येथे ट्रॅक्टर चालक असलेले पुना धनगर यांची मुलगी कु.रेखा धनगर हिला हॉंगकॉंग येथे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला बेसबॉल स्पर्धेत आर्थिक परिस्थिती मुळे सहभागी हो व शक्य होणार नव्हते, ही बाब आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कळताच त्यांनी कु.रेखा धनगर हिचे पालकत्व स्विकारत तिच्या स्पर्धेचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतली. कु.रेखा चे जालिंधर व हरियाणा येथे जवळपास १ महिना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दि.१८ मे रोजी ती भारतीय महिला बेसबॉल संघासोबत हॉंगकॉंग रवाना झाली.

पहिले दोन सामने जिंकत विजयी घोडदौड…
कु.रेखा धनगर सहभागी असलेल्या भारतीय महिला बेसबॉल संघाने थायलँड विरुद्ध असणारा पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली आहे. तद्नंतर मलेशिया विरुध्दचा सामना देखील १९-० ने जिंकत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारतीय महिला बेसबॉल संघ व चाळीसगाव चे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या कु.रेखा धनगर हिला विजयी वाटचालीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Posts

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !
जळगाव

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !
जळगाव

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !
जळगाव

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!
क्राईम

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group