• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

एरंडोल मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे आर पाटील यांना स्वातंत्रवीर सावरकर अपे रिक्षा युनियनचा जाहीर पाठींबा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 16, 2024
in Uncategorized
0
एरंडोल मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे आर पाटील यांना स्वातंत्रवीर सावरकर अपे रिक्षा युनियनचा जाहीर पाठींबा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ नोव्हेबर २०२४

एरंडोल येथे कार्यरत असणारी “स्वातंत्रवीर सावरकर अपे रिक्षा युनियन एरंडोल” यांनी एरंडोल पारोळा मतदारसंघात असलेल्या बहुजन, दलित, आदिवासी आणि वंचित घटक, महिला, शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ संभाजीराजे आर पाटील हेच एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत आपल्या संघटनेतर्फे जाहीर पाठींबा देण्यात आला. सर्व पदाधिकारी यांनी डॉ संभाजीराजे आर पाटील यांची प्रचार कार्यालयात भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

आजपर्यंत सुरु असलेल्या भ्रष्ट व्यवस्थेने योजनाचा लाभ मिळवून न दिल्याने या घटकांना आजही अडचणींचा सामना करावा लागतोय परंतु या एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा निवडणुकीत एक चांगला, उच्चशिक्षित आणि सक्षम उमेदवार म्हणून डॉ संभाजीराजे आर पाटील हेच योग्य असून सर्व स्तरातील जनतेने डॉ संभाजीराजे पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन यावेळी पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पूर्णपणे डॉ संभाजीराजे यांना या विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य मतांनी निवडून आणतील हा विश्वास देखील देण्यात आला.

यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉ संभाजीराजे पाटील यांचा वाढता पाठिंबा बघता एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघात यावेळी परिवर्तन होण्याची दाट शक्यता लोकांमधून व्यक्त होतेय.

Related Posts

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !
Uncategorized

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल
Uncategorized

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026
फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026
गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !
Uncategorized

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !

July 29, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !
Uncategorized

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group