• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

‘लढणाऱ्यांचे बळ रमाई’ पुस्तकाचे प्रकाशन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 9, 2024
in जळगाव ग्रामीण
0
‘लढणाऱ्यांचे बळ रमाई’ पुस्तकाचे प्रकाशन
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्क्की उत्तम जाधव

येथील सानेगुरुजी विद्या मंदिर येथे लेखिका दर्शना पवार लिखित ‘लढणाऱ्यांचे बळ रमाई’ या पुस्तकाचे प्रकाशन रमाई जयंती निमित्त विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले तर विविध शाळेतील विद्यार्थिनींना रमाई पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले.

रमाई जयंती निमित्त साने गुरुजी विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये चेतश्री प्रकाशन संस्थेचे प्रकाशक चेतन सोनार, विद्रोही साहित्य संमेलनाचे निमंत्रक रणजीत शिंदे आणि युवा नाट्य कलावंत कु भूमिका घोरपडे यांचे हस्ते रमाई या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रमाई जयंती निमित्त
श्रीमती प्रतिभा प्रकाश शिदिड यांच्या दातृत्वतून सदर पुस्तकाचे वितरण साने गुरुजी विद्यालय अमळनेर, मंगरूळ हायस्कूल व रणाईचे आश्रम शाळा तसेच रमाई ढोल पथकाच्या विद्यार्थिनीं व महिलांना मोफत करण्यात आले.

सानेगुरुजी विद्यालय येथे प्रास्ताविकात बदलत्या काळातही रमाईंची जीवन हे लढणाऱ्यांसाठी बळ देत राहील असे लेखिका दर्शना पवार यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते रणजीत शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थिनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संवादाच्या आधारे ‘अडचणीच्या काळात केलेल्या मदतीच्या बदल्यात मोबदल्याची अपेक्षा करू नये अन्यथा केलेली मदत व्यर्थ ठरते !’ असे रमाबाईंच्या जीवनातील आदर्श व जीवनाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी मुलांच्या लक्षात आणून दिल्यात. चेतन सोनार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे आवाहन करीत महामानवांच्या जीवनातील विविध घटना,प्रसंग वाचनाने आपले व्यक्तिमत्व ही संपन्न होते असे सांगितले.यावेळी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी संघर्ष करतांना महामानवाच्या जीवनाचा अभ्यास करावा असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साने गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे ,सुनिल पाटील, मंगरूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, रणाईचे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र नेरपगार रमाई ढोल पथकाच्या प्रमुख अनिता संदानशिव यांचे सहकार्य लाभले.

Tags: #amalnerRamai bookSane guruji Vidya Mandir

Related Posts

जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026
बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ
जळगाव

बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ

January 31, 2026
भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !
जळगाव

भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आणि चांगल्या संधी मिळणार !

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group