• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ मे २०२६

राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संताप उसळला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणामुळे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुकलीला गाईचं वासरू दाखवतो, असे सांगून तिचा हात धरून जवळच्या गोठ्यात नेले. त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. कुटुंबीयांना याची काहीच कल्पना नव्हती. दुपारनंतर मुलगी अचानक दिसेनाशी झाल्यानंतर तिचा शोध सुरू झाला. याचदरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपीने अत्याचारानंतर चिमुरडीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यातच लपवण्याचा प्रयत्न केला. शोध घेत असताना कुटुंबीयांना ती जनावरांच्या गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. या घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण गाव हादरून गेले. संबंधित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आली होती, ही बाब अधिक वेदनादायी ठरली.

घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर दबाव आणत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. काही नागरिकांनी तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्हीच शिक्षा करू, अशी आक्रमक भूमिका घेतली. गावातील महिलांनीही या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करत रास्ता रोको केला. मृत चिमुरडीचा मृतदेहही पोलिस ठाण्याबाहेर ठेवण्यात आला होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांची समजूत काढली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले, मात्र संताप कायम आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत असून, पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group