• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रा.काँ.शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या उपक्रमाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद

खा.सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिनानिमित्त एकच मुलगी व मातापित्यांच्या सन्मान सोहळ्याचा अनोखा उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 1, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
रा.काँ.शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या उपक्रमाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जुलै २०२४

मुलगा मुलगी एक समान मानून एका मुलीनंतर दुसरे अपत्य होऊ न देता मुलीला वंशाचा दिवा मानून तिलाच मुलासमान वागणूक देणाऱ्या माता पित्यांचा आणि मुलींचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मान करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी महिलांनी घरी जाऊन एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा आणि मुलींचा सत्कार केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या कल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरात प्रतिसाद लाभला यात प्रामुख्याने नागपुर, चंद्रपूर ,धुळे, सांगली ,नाशिक, मुंबई अशा राज्याच्या सर्वच भागात महिला पदाधिकऱ्यांनी एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा सन्मान केला.

या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादा बद्दल माहिती देताना रोहिणी खडसे म्हणाल्या स्त्रियांचे अस्तित्व चुल मुलापर्यंत मर्यादित असण्याच्या काळात स्त्रियांच्या पंखाला बळ दिले तर त्या गगनभरारी घेऊ शकतात अशी खात्री असल्याने शरद पवार यांनी आरक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांच्या हातात झेंड्याची दोरी दिली, पोलीस व संरक्षण दलात महिलांना सेवेची संधी देऊन घराचा उंबरठा ओलांडण्याची मनाई असलेल्या महिला भगिनींना देशाच्या सीमेपर्यंत नेले महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले, योजना राबविल्या त्याचा फायदा होऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले.

मुलाला वंशाचा दिवा मानण्याचा आणि मुलाने अग्निडाग दिल्याशिवाय मोक्ष मिळत नाही अशा कर्मठ विचारसरणीच्या काळात शरद पवार यांनी मुलगा मुलगी भेद न करता सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मानंतर दुसरे अपत्य होऊ न देता समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. खा.सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा “श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी” या उक्तीप्रमाणे शरद पवारांची प्रत्येक वेळी खंबीर साथ देत आपल्या कार्यकर्तृत्वाने शरद पवार यांचा विश्वास सार्थ ठरवला.

सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी भगिनींना आपल्या परिसरातील मुलगा मुलगी भेद न करता एकच मुलगी अपत्य असणाऱ्या माता पित्यांचा आणि मुलीचा सन्मान करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद लाभला राज्यभरात महिला पदाधिकाऱ्यांनी एक मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा, मुलींचा सन्मान केला यातून समाजातील इतर परिवारांना प्रेरणा मिळून समाजासमोर मुलगा मुलगी भेदभाव न करता मुलींना सुद्धा समान वागणुक दिली शिक्षण दिले तर त्या सुद्धा आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात आई वडिलांच्या म्हातारपणीची काठी होऊ शकतात, असा संदेश गेल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

Related Posts

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group