• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महापालिकेच्या शाळा बंद करण्याचे जळगावात रॅकेट ; तरुणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
महापालिकेच्या शाळा बंद करण्याचे जळगावात रॅकेट ; तरुणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ४ जुलै २०२४

महापालिकेच्या शाळा स्लम भागात राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वाहिनी ठरत होत्या, मात्र जळगाव शहरात महापालिका शाळांचं शैक्षणिक वाटचाल उध्वस्त करण्याचे रॅकेट जळगाव शहरात सक्रिय झाल्याने महापालिका शाळा व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या अनेक दिवसापासून जळगाव महापालिकेत शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले आहे, प्रशासनाकडे यासाठी खास उपाय योजना नाहीत. काही दिवसांपूर्वीच महापालिका क्षेत्रात प्रशासक बसले आहे. तत्कालीन सत्ताधारी असतानाच त्यापूर्वीपासून शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले होते, महापालिकेच्या शाळा गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या होत्या, मात्र त्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था करण्यात आली. आल्याचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते कमलेश देवरे यांनी लिहिले आहे.

नाईलाजाने पालक चांगल्या शिक्षणाच्या नावावर पालकांना आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी नाईलाजाने खाजगी शाळा कडे वळावे लागत आहे. आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याच्या कारणामुळे अनेक पालक कर्जबाजारी अवस्थेत पोहोचले आहे. मध्यमवर्गीय परिस्थिती असल्या कारणाने परिवार चालवणे देखील अनेकांना कठीण झाले आहे. आपण अंत्योदय योजनेच्या माध्यमातून जे गहू, तांदूळ धान्य देत आहात त्यामुळे अनेकांना जरी दिलासा मिळाला असला तरी आपल्या आपल्या पाल्यांना शिक्षण देणे कठीण झाले आहे.

शैक्षणिक कामासाठी पैसा नाही

महापालिकेकडे विविध उपक्रम राबवण्यासाठी पैसा आहे. मात्र गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पैसा नाही ही दुर्दैवी बाब जळगाव महापालिकेची आहे. यामुळे महापालिकेच्या मध्यवर्ती भागात कोट्यावधीच्या मालमत्ता असणाऱ्या शाळा बिल्डर्स लॉबीच्या नजर कैदेत आहे. यामुळे सर्वच मिली भगत असल्याने याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.

खाजगी शाळांचा उद्रेक

नाईलाजाने कर्जबाजारी होऊन पालक खाजगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहे. अनेक पालकांना परिस्थिती नसल्यामुळे आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवावे लागत आहे. मात्र अशा मध्यवर्ती कुटुंबांना शैक्षणिक उंची गाठण्यासाठी महापालिका शाळा वरदान ठरत होत्या. दहावीपर्यंत असणाऱ्या बऱ्याच महापालिकेच्या शाळा अतिशय अखेरची घटका मोजत आहे. खाजगी शाळांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक जळगाव शहरात झालेला आहे. चांगल्या प्रतीच्या शिक्षणाच्या नावावर पैशांची आर्थिक लुबाडणूक पालकांकडून केली जात आहे मात्र या सर्व प्रकाराकडे जळगावच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

कारण अनेक खाजगी संस्थांमध्ये संचालक, संस्था चालक, त्यासोबतच स्वतः मालक असल्याकारणाने यामध्ये कोणीही हस्तक्षेप करायला तयार नाही यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात आहे. शासन मोठ्या प्रमाणावर उद्याची पिढी घडवण्यासाठी आणत पण जळगाव महापालिका गोरबरीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अडसर ठरत अपवाद आहे. मात्र उद्याचा देश घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा महापाप जळगाव शहरातील शैक्षणिक लॉबी करत आहे. यासाठी आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लक्ष घालून जळगाव शहरातल्या महापालिकेच्या शाळांना पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी महापालिका प्रशासनाला सक्तीचे आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात खाजगी शाळेची डोनेशन फी यासोबतच वर्षभराचा शैक्षणिक खर्च शाळेत येण्या जाण्यासाठी लागणारे वर्षभराचा वाहन खर्च यामध्ये पालक आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे अहवाल – दिल झाला आहे. महोदय, ( भाई ) आपण आरोग्य चळवळीतून अनेक रुग्णांना आधार देत आहात त्यामुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळत आहे, अगदी त्याचप्रमाणे शैक्षणिक आरोग्यात देखील आपण पुढाकार घ्यायला ही नम्र विनंती.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.अशा आशयाचे पत्र कमलेश  देवरे  या तरुणाने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

Related Posts

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !
जळगाव

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

April 12, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !
क्राईम

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !
जळगाव

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !
जळगाव ग्रामीण

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

April 12, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group