• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२६ 

नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात याच्याविरुद्ध सुरू असलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणामुळे प्रशासन आणि तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांमुळे नवे वळण मिळाले आहे. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरातच्या कॉल डिटेल्स (CDR) तपासताना काही संशयास्पद संपर्क क्रमांक आढळले असून, त्यात ‘शिजूका’ आणि ‘नॉडी’ यांसारखे कोडवर्ड वापरले गेल्याचे दिसून येते.

दमानिया यांनी सांगितले की, हे नंबर ट्रूकॉलरवर तपासले असता वेगवेगळी नावे समोर आली असून, या कोडवर्डच्या माध्यमातून खरात कोणत्या व्यक्तींशी संपर्कात होता, याचा सखोल तपास होण्याची गरज आहे. या संपर्कांमागे मोठे नेटवर्क असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला असून, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेल्या दहा दिवसांपासून फरार असल्याची माहिती आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानंतर ती घरातून निघून गेल्याचे समजते. पोलिसांकडून तिचा शोध सुरू असून, तिच्या माहेरच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अशोक खरातने पुणे, शिर्डी, नाशिकनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात तब्बल 11 एकरांहून अधिक जमीन खरेदी केल्याची नोंद असून, या व्यवहाराची किंमत सुमारे 2 कोटी 40 लाख रुपये असल्याचे दस्तऐवजांवरून स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, शक्तीपीठ महामार्गाच्या परिसरातील ही जमीन बाजारभावापेक्षा अनेक पटींनी जास्त दराने खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या व्यवहारामागे आर्थिक गैरव्यवहार किंवा बेनामी संपत्तीचा संशय अधिक गडद झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे अशोक खरातभोवतीचा तपासाचा फास अधिक घट्ट होत असून, SIT कडून पुढील चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group