• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रेल्वेने दिली प्रवाशांना ‘दिवाळी गिफ्ट’!

भुसावळमार्गे सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 8, 2023
in जळगाव, क्राईम
0
रेल्वेने दिली प्रवाशांना ‘दिवाळी गिफ्ट’!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ नोव्हेबर २०२३

आगामी दिवाळी व पुढील महिन्यातील नाताळ सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने बुधवार, ८ नोव्हेंबरपासून सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ही गाडी भुसावळमार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होणार आहे.

या गाडीच्या अप व डाउन अशा प्रत्येकी आठ फेऱ्या होणार असून, डिसेंबरअखेरपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. ०९०६९ सुरत-ब्रह्मपूर विशेष एक्स्प्रेस ८ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत सुरत स्थानकावरून प्रत्येक बुधवारी दुपारी २:२० वाजता सुटेल व शुक्रवारी ब्रह्मपूर येथे रात्री १:१५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर बुधवारी रात्री ९:३२ वाजता येईल. परतीच्या प्रवासात ०९०७० ब्रह्मपूर- सुरत एक्स्प्रेस १० नोव्हेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत ब्रह्मपूर स्थानकावरून प्रत्येक शुक्रवारी पहाटे ३:३० वाजता सुटेल व सुरत येथे शनिवारी दुपारी १:४५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर शनिवारी पहाटे ४:३९ वाजता येणार आहे.

Tags: #railway

Related Posts

छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !
क्राईम

छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !

September 13, 2025
नापिकीला कंटाळून ३६  वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

नापिकीला कंटाळून ३६  वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

September 13, 2025
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर !
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर !

September 13, 2025
पती-पत्नीच्या भांडणात ‘मामा’चा गेला जीव ; जिल्हा पुन्हा खुनाने हादरला !
क्राईम

पती-पत्नीच्या भांडणात ‘मामा’चा गेला जीव ; जिल्हा पुन्हा खुनाने हादरला !

September 13, 2025
१२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
जळगाव

१२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

September 12, 2025
जळगाव जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती !

September 12, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !

छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !

September 13, 2025
नापिकीला कंटाळून ३६  वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

नापिकीला कंटाळून ३६  वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

September 13, 2025
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर !

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर !

September 13, 2025
पती-पत्नीच्या भांडणात ‘मामा’चा गेला जीव ; जिल्हा पुन्हा खुनाने हादरला !

पती-पत्नीच्या भांडणात ‘मामा’चा गेला जीव ; जिल्हा पुन्हा खुनाने हादरला !

September 13, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group