• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा : हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 18, 2025
in राजकीय, राज्य, वाणिज्य, सामाजिक
0
राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा : हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जून २०२५

गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी- हिंदी भाषेचा वाद सुरु असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या हिंदी भाषा धोरणावर जोरदार टीका केली. शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्‍यांनी सरकारवर निशाणा साधला.

या वेळी राज ठाकरे म्‍हणाले की, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीने शिकवणे हा मराठी भाषेच्या अस्मितेला धक्का आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला तर मनसे तीव्र आंदोलन छेडेल. मराठी भाषा सर्व शाळांमध्ये बंधनकारक असली पाहिजे. शासनाने याबाबत स्पष्ट आणि लेखी आदेश काढावा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

“सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली आहे. हे आम्ही कदापिही मान्य करणार नाही. मी १७ एप्रिललाच याविरोधात पत्र दिले होते. दुसऱ्या प्रांतातली भाषा इथे का शिकवली जात आहे, हा प्रश्न आम्ही सरकारपुढे मांडतोय. हिंदीच्या नावावर ‘राजकीय पोळी भाजण्याचा’ हा प्रकार असल्‍याचा आराेप करत हिंदी सक्ती महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे. हिंदीची सक्ती दक्षिणेत दाखवा, महाराष्ट्रात नाही. आम्ही हे शाळांमध्ये होऊ देणार नाही. याला आत्ताच रोखले नाही तर भविष्यात मराठी अस्तित्व संकटात येईल, असा इशाराही त्‍यांनी दिला.

हिंदी भाषेची सक्‍ती नाही, अशी घोषणा केली होती; मग शाळांमध्ये हिंदी पुस्तके कशी पोहोचली? यासंदर्भातील शासकीय आदेश कुठे आहे? लेखी आदेश का नाही?आपल्या भाषेची अस्मिता कधी जपणार?”, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. तसेच याप्रश्‍नी त्‍यांनी शाळांच्‍या मुख्‍याध्यापकांना पाठवलेल्‍या पत्रात लिहिले आहे की, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. राज्यभाषा मराठी आहे आणि ती आपण मरू द्यायची नाही. सरकारवर विश्वास ठेऊ नका. तुम्ही आमच्या सोबत आहात. कोणताही दबाव येऊ दिला नाही पाहिजे. हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे.” “

गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? हिंदी भाषा सुंदर आहे, पण ती राष्ट्रीय भाषा नाही. कोणी हवं असल्यास पुढे कॉलेजमध्ये घेईलच, पण पहिलीपासून शिकवण्याची गरज काय? ही सगळी IAS लॉबीसाठी तयारी आहे, असा आराेपही त्‍यांनी केला.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
जळगाव

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026
पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ

पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ

March 30, 2026
भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !

भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !

March 30, 2026
पोलीस ठाण्यातच गुटखा प्रकरणावरून धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यातच गुटखा प्रकरणावरून धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group