• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

घरात घुसत महिलेचा विनयभंग !

फैजपूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 12, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जुलै २०२३

यावल तालुक्यात एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा एकाने दारूच्या नशेत असतांना हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय महिला आपल्या परिवारासोबत रहिवासास आहे. दि.११ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास याच गावातील संशयित आरोपी जितेंद्र तायडे हा दारूच्या नशेत येऊन महिला घरी एकटी असल्याची संधी सांधत त्याने महिलेचा हात पकडून अश्लील चाळे केल्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केला घडलेला प्रकार विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितेंद्र तायडे यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश बऱ्हाटे करीत आहे.

Related Posts

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!
क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group