• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नात्याला काळिमा : भावाच्या अत्याचारातून बहीण गर्भवती !

नात्याला काळिमा : भावाचा अत्याचार

Jalgaon Mirror News by Jalgaon Mirror News
September 22, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
नात्याला काळिमा : भावाच्या अत्याचारातून बहीण गर्भवती !
Share on FacebookShare on Twitter

बहिणीने दिला बाळाला जन्म तर भावावर गुन्हा दाखल 

जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२३

राज्यातील महिलांसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना नियमित वाढत असताना पुणे शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी हि घटना आहे. याप्रकरणी बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी एकाच घरात राहणाऱ्या १४ वर्षीय बहिणीवर तिच्या २४ वर्षाच्या भावाने लैंगिक अत्याचार केले आहे. ज्यातून पिडीत मुलगी गर्भवती राहिली असून तिला आता एक बाळ झाले आहे. या प्रकरणानंतर पीडित आईच्या मुलीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी आपल्या आई, वडील आणि भावासोबत याठिकाणी राहत आहे.

पीडितेची आई धूनी भांड्याची काम करते तर वडील वॉचमनचे काम करतात. दिवसभर हे दोघे घरी नसल्यामुळे त्याचाच फायदा आरोपी भावाने घेतला. आई वडील दोघेही कामाला गेल्यानंतर पीडित मुलगीच घरी असल्यामुळे भावाने लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. गेल्या एका वर्षापासून हा सर्व प्रकार सुरू होता. एकेदिवशी अचानक पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याची माहिती कुटुंबीयांना दिले.

थोड्या वेळानंतरच पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला. या सर्व घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता 24 वर्षीय आरोपी भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. परंतु ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group