• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

छत्रपती शिवाजी नगर रहिवाशी करताहेत जीवघेणा प्रवास

सहाव्या प्लॅटफॉर्मवर रूळ टाकणे सुरु पण रहिवाश्यासह प्रवासी हैराण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 16, 2022
in क्राईम, जळगाव, ब्रेकिंग, राज्य
0
छत्रपती शिवाजी नगर रहिवाशी करताहेत जीवघेणा प्रवास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ ऑक्टोबर २०२२

शहरात बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांची एक मोठी समस्या सुटल्यानंतर दुसऱ्या एका मोठ्या समस्येला नागरिकांना जावे लागत आहे. याचाच प्रत्यय नागरिकांना नेहमी येत आहे, ज्या वेळेस उड्डाणपुलाचे काम सुरु असताना नागरिक तहसील कार्यालजवळील रेल्वे रुळावरून क्रॉस करत असताना या मध्ये दुरदैवाने एका तरुणीचा जीवही गेला होता. तशीच परिस्थिती पुन्हा येऊन ठेपली आहे.

शहरात बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल झाल्यानंतर या प्रभागातील नगरसेवक मोठ्या जोशात येत पुलाचे काम आम्हीच केले या तोऱ्यामध्ये येत आपला पाठपुरावा कामी आल्याचे सांगत गावभर हिंडत होते. पंरतु या पुलाच्या पाठपुरावा कुणी केला व कधीपासून केला हे नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे फुकट श्रेय घेणाऱ्या नगरसेवकांना हि समस्या हि दिसली पाहिजे. आता रेल्वे प्लॅटफॉर्म पाच-सहावरून शिवाजी नगरकडे जाण्यासाठी दादर नसल्याने नागरिक आजही पुन्हा रेल्वे रुळावरून क्रॉस करून जात आहे. यामुळे कुणाचा दुदैवाने जीवही जाऊ शकतो. सध्या सहाव्या प्लॅटफॉर्मवर रूळ टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना स्थानकावरून जाण्या-येण्यास मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.

जळगाव रेल्वेस्थानकात सहाव्या प्लॅटफॉर्मसाठी रूळ टाकले जात आहे. जमीन समतोल झाल्यानंतर येथे सिमेंटचे स्लीपर व त्यावर रूळ टाकले जात आहेत. या कामांमुळे प्रवाशांना व रहिवाशांना येथून बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ज्या प्रवाशांना शक्य होते ते हा अडथळा पार करत जातात. शिवाजीनगरकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे; मात्र सहाव्या प्लॅटफॉर्मसाठी सुरू असलेल्या कामामुळे येथून बाहेर पडण्यास प्रवाशांना व नागरिकांना मोठ्या अडचणी येत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना येथून जाणे शक्य होत नाही.

Related Posts

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !
जळगाव

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group