• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पोटगीच्या आदेशाचा सूड : उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा कट; मेव्हण्यासह तिघे अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 16, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
पोटगीच्या आदेशाचा सूड : उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा कट; मेव्हण्यासह तिघे अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६  फेब्रुवारी २०२६

दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश दिल्याचा राग मनात धरून उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने करत मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली असून संशयितांकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबई येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे आई व बहिणीसह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी मध्यरात्री त्यांच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तोंडाला रुमाल बांधून पेट्रोल टाकत आग लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी घरात आई व बहिण झोपलेल्या होत्या. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रकरणी गुन्हा दाखल होताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सलग पाच दिवस गावातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयितांची ओळख पटविण्यात आली.

तपासात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) व समाधान बळीराम निकम यांची नावे समोर आली. दोघांनी शेंदुर्णी येथील पेट्रोलपंपावरून बाटलीत पेट्रोल घेतल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. त्यानुसार गणेश पाटील याला ताब्यात घेण्यात आले असता, चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

या गुन्ह्याचा सूत्रधार हा उपनिरीक्षकाचा मेव्हणा राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) असल्याचे निष्पन्न झाले. राहुल पाटील आणि उपनिरीक्षकाची बहिण किरण राऊळ यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असून न्यायालयाने राहुल याला दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. त्याचा सूड उगवण्यासाठी आणि पत्नीच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुलने गणेश पाटील व समाधान निकम यांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी एक लाख रुपये आगाऊ देण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली.

तांत्रिक तपासाद्वारे राहुल पाटील याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने कट रचल्याची कबुली दिली. या तिघांकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व सायबर सेलच्या पथकाने सहभाग घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !
क्राईम

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ
क्राईम

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
जळगाव

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group