• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्ह्यात उद्यापासून महसूल सप्ताहाचे आयोजन

नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 31, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सरकारी योजना, सामाजिक
0
जिल्ह्यात उद्यापासून महसूल सप्ताहाचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३१ जुलै २०२३

महसूल विभागामार्फत जिल्ह्यात १ ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

महसूल दिन दि.१ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दि. २ ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ उपक्रमात जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तात्काळ निर्गमित करण्यासाठी महाविद्यालयनिहाय शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाणार आहे‌. अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे बाधित शेतकरी व नागरिकांना मदतनिधीचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागात महसूल अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. दि. ४ ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’ उपक्रमात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. सलोखा योजनेत गावा-गावातील शेत रस्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येणार आहे. आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम दि.५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यात भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या व शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या महसूलविषयक अर्ज तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. दि.६ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी ‘महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दि.७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहा दरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्त्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रमांना प्रसिध्दी देण्यात येणार आहे. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करून नागरिकांना देण्यात येणार आहेत. या महसूल सप्ताहात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन ही श्री.प्रसाद यांनी केले आहे.
०००००

Related Posts

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !
जळगाव

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !
जळगाव

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group