• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोझलॅण्ड इंग्लिश मिडियम स्कूलचे सुवर्णमहोत्सवात पदार्पण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 22, 2023
in जळगाव
0
रोझलॅण्ड इंग्लिश मिडियम स्कूलचे सुवर्णमहोत्सवात पदार्पण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२३

जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचलित रोझलॅण्ड इंग्लिश मिडियम स्कूल आणि रोझलॅण्ड प्राथमिक विद्यामंदिर जळगाव या दोन्ही शाळांच्यावतीने विद्याथ्यांच्या सर्वागीण विकासावर भर दिला जातो. उत्तम संस्कार आणि सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी आमची संस्था गेल्या ५० वर्षापासून सतत कार्यशील आहे. स्वर्गीय डी. एस. खिमाणी मॅडम यांनी ही शाळा १९७४ साली जळगाव जिल्हयातील इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून स्थापन केली.

सर्व समाजातील मुलांना अत्यंत माफक दरात शिकता या इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे याच त्यांच्या प्रामाणिक शब्दाला जागून आजही आमची संस्था ज्ञानदानाचे कार्य करीत आहे अभ्यासक्रम महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्ड आमच्या शाळेत जरी स्वीकारला असला तरी त्याला अमेरिकन प्री. आय बी करिक्युलम या जागतिक स्वरूपाच्या अभ्यासक्रमाची जोड दिलेली आहे जेणेकरून आपला विद्यार्थी देश-विदेशातील अभ्यासक्रमाच्या तोडीला तोड देऊन शिक्षण घेऊ शकेल यासाठीच टीम यु एस ए आमच्या संस्थेत स्वयंसेवक (वॉलेंटियर) बनून येथील वि‌द्यार्थ्यांना घडविण्यासाठी हातभार लावायला येत असतात. इंग्रजी कम्युटर स्पोर्ट सायन्स विषयाचे सखोल ज्ञान मुलांना देण्याकडे आमचा भर असून २०२३-२४ हे रोझलॅण्ड इंग्लिश मिडियम स्कूल शाळेचे ५० वर्षे साजरे करत आहे.

या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध कलागुणांवर भर दिला गेला असून. विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम तसेच पब्लिक स्पिकिंग साठी आमची शाळा अग्रेसर तर आहेच पण रानकविता महोत्सव घेऊन खानदेशरत्न स्व.ना. धो. महानोर यांना आदरांजली स्वरूप कार्यक्रमातून मुलांमध्ये कविता लेखन आणि सादरीकरणाचं बीज रोवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यात आम्ही १००/ टक्के यशस्वी झालो आहोत. ग्रामीण भागातील तळागाळातील विद्याथ्यांना कोरोना काळाच्या आधीपासून ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम वर्षानुवर्ष सुरू आहे. ५० वर्षाच्या या कारकिर्दीत स्वर्गीय डी. एस. खिमानी मॅडम यानी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे या रोपट्याला सांभाळण्यासाठी त्यांच्या अमेरिका स्थित कन्या रोजमीन खिमाणी प्रधान गेल्या काही वर्षापासून संस्थेची धुरा सांभाळत आहेत. पण त्याचबरोबर आता सानिया प्रधान या तिसऱ्या पिढीतील तरुण नेतृत्व शाळेला लाभलेले असून अधिकाधिक उत्कृष्ट आणि टेक्नॉलॉजीने भरपूर अशा शैक्षणिक वर्षाकडे वाटचाल सुरु आहे सानिया प्रधान मॅडम या टीम यु.एस.ए. वॉलेंटियर को ऑर्डिनेटर आहेत. त्यांच्या वतीने दरवर्षी जळगांवला टीम येत असते.

Tags: #jalgaonRoseland English medium school

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group