• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आरपीएफ पथकाची कारवाई : तीन संशयित चोरांना अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आरपीएफ पथकाची कारवाई : तीन संशयित चोरांना अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जून २०२५

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) पथकांनी दि.२५ जून रोजी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वेगवान कारवाईत तीन संशयित चोरांना अटक केली असून, एका बेपत्ता अल्पवयीन मुलाला सुखरूपपणे त्याच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आले आहे. या कारवाईत आरपीएफने दक्षता, तत्परता आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, २४ जून रोजी सकाळी, भुसावळ रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना सीपीडीएस पथकातील हेड कॉन्स्टेबल महेंद्र कुशवाह, कॉन्स्टेबल नितेश कुशवाह आणि सीआयबी बीएसएलचे कपिल सांगवान यांना प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर एक संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसली. चौकशी दरम्यान तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही, म्हणून त्याला आरपीएफ स्टेशनमध्ये आणण्यात आले. अधिक चौकशीअंती, त्याने आपले नाव शंभू नथु गोस्वामी (३०, रा. दर्यापूर, जि. बुरहानपूर) असे सांगितले. त्याने चोरीच्या उद्देशाने स्टेशनमध्ये आल्याचे कबूल केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला जीआरपीकडे सोपवण्यात आले.

या कारवाईसोबतच आरपीएफच्या पथकाने एक बेपत्ता अल्पवयीन मुलगा शोधून त्याला सुखरूपपणे त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. ही बाब नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच आरपीएफच्या सामाजिक भानाचेही उदाहरण ठरली आहे. या साऱ्या घटनांमध्ये आरपीएफच्या दक्षतेमुळे गंभीर गुन्हे टळले असून, नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. गुन्हेगारांना अटक करतानाच, हरवलेल्या मुलाला शोधून त्याच्या कुटुंबाशी पुन्हा जोडल्याने आरपीएफच्या संवेदनशीलतेचेही दर्शन घडते.

Related Posts

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !
जळगाव

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group