• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मार्च २०२६ 

महाराष्ट्रातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू बनलेल्या अशोक खरात प्रकरणात नवा वळण आलं आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप केला असून, त्यांना या प्रकरणात मुख्य आरोपी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, अशोक खरात यांचा पर्दाफाश करणे आणि त्याच्या गैरकृत्यांना उघडकीस आणणे ही एक मोठी कामगिरी आहे, परंतु या प्रकरणामागे रुपाली चाकणकर यांचा सक्रिय सहभाग असून त्यांनी पदाचा दुरुपयोग करून अशोक खरात याला संरक्षण दिले आहे.

पत्रात ठोंबरे पाटील म्हणतात की, रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या गैरकृत्यांबाबत अनेक वेळा पोलिसांवर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल केले, तसेच त्याला वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. २९ डिसेंबर २०२५ रोजी नाशिक ग्रामीण वावी पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास लावल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.

याशिवाय शिर्डी पोलिस स्टेशनवर फोन करून अशोक खरात याला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेखही केला आहे. त्यामुळे या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याचे ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्यातील तमाम महिलांच्या वतीने विनंती केली आहे की, रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध त्वरित आणि कठोर कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील सत्य उघड करावे.

या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीतही मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या तीव्र टीकेखाली येत असलेल्या रुपालींच्या पदावरून पुढील कारवाई होण्याची दाट शक्यता असताना, या प्रकरणाचा पुढील तपास कसा पुढे जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Posts

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?
राज्य

अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group