• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सागर पार्क सजणार खान्देशच्या संस्कृतीत – ‘व्होकल फॉर लोकल’ महोत्सव २६ फेब्रुवारीपासून ; महापौर काळे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 20, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
सागर पार्क सजणार खान्देशच्या संस्कृतीत – ‘व्होकल फॉर लोकल’ महोत्सव २६ फेब्रुवारीपासून ; महापौर काळे !
Share on FacebookShare on Twitter

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२६

स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सागर पार्क येथे पार पडणार आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे, याबाबतची माहिती महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी दि. २० फेब्रुवारी रोजी दिली.

महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये
या महोत्सवात खान्देशातील संस्कृती, खाद्यपरंपरा आणि हस्तकलेचे दर्शन घडणार आहे. महोत्सवात एकूण १८० स्टॉल्स असणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने विविध वस्तूंचा समावेश असेल. बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू. होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, ऑफिस आणि होम डेकोरेटिव्ह वस्तू, खान्देशी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी अस्सल खाद्यपदार्थ महोत्सवात आहेत.

मनोरंजनाची मेजवानी आणि स्पर्धा
केवळ खरेदीच नव्हे, तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांच्या उपस्थितीत ‘पैठणी, राणीहार आणि भेटवस्तू’ जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. गायक, समूह नृत्य आणि स्थानिक कलावंतांचे सादरीकरण होईल. लहान मुलांसाठी खास ‘गेम झोन’ आणि जादूगाराचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.दैनंदिन जीवनातील उपयुक्त वस्तू (मिक्सर, टोस्टर इ.) आणि उत्कृष्ट स्टॉल धारकांचा गौरव केला जाणार आहे.

महापौर दीपमाला काळे यांनी जळगावमधील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला भेट द्यावी आणि स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना खरेदीद्वारे पाठबळ द्यावे. तसेच या महोत्सवामध्ये प्लॅस्टिकमुक्ती ही थीम घेऊन नागरिकांना कापडी पिशव्या देण्याचे आम्ही नियोजन केले असल्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी यांनी माहिती पत्रकारांना माहिती दिली.

वेळापत्रक आणि आवाहन
कालावधी: २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६.
वेळ: सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत.
स्थळ: बॅं. निकम चौक, सागर पार्क, जळगाव.

Related Posts

पोलीस उपनिरीक्षकाचे संतापजनक कृत्य : २३ वर्षीय तरुणीला लॉजवर नेत अत्याचार !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकाचे संतापजनक कृत्य : २३ वर्षीय तरुणीला लॉजवर नेत अत्याचार !

February 20, 2026
अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

वाहन पार्किंगवरुन झाला वाद; पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस उपनिरीक्षकाचे संतापजनक कृत्य : २३ वर्षीय तरुणीला लॉजवर नेत अत्याचार !

पोलीस उपनिरीक्षकाचे संतापजनक कृत्य : २३ वर्षीय तरुणीला लॉजवर नेत अत्याचार !

February 20, 2026
अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !

अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !

February 20, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 20, 2026
युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !

युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !

February 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group