• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात

युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने साजरा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 26, 2024
in जळगाव ग्रामीण
0
अमळनेरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

खेडोपाडी जाऊन गावातील रस्ते हातातील खराटयाने झाडत संत गाडगे बाबा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले.लोकजीवन तेजाने उजळविण्यासाठी प्रबोधनाचेही मोठे कार्य त्यांनी केले. म्हणूनच गाडगे बाबा हे स्वतः चालते-फिरते समाजशिक्षक होते. शिक्षण,साक्षरता, स्वच्छता आणि मानवतेचा प्रसार करणाऱ्या या महान विभूतीस शतशः नमन निष्काम कर्मयोगी, मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबायांची १४८वी जयंती उत्सव दि २३ फेब्रुवारी २०२४रोजी सकाळी राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात सकाळी न.पा अमळनेर आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडेसाहेब कदम साहेब मुकादम श्याम करंदीकर पुनमचंद संदाशिव व अमळनेर न पा.चे सफाई कर्मचारी यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले

दुपार सत्रात ह.भ.प.प.पू.प्रसादजी महाराज यांच्याहस्ते गाडगे बाबाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून मुख्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली . याप्रसंगी युवा परीट मंडळ व परदेशी धोबी समाज कार्यकारिणी,सल्लागार व समाज बांधव उपस्थित होते..

मिरवणुकीच्या मार्गावर , गाडगेबाबा चौकात व संत गाडगेबाबा उद्यानात सुशोभित वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या .
“गोपाला‌ गोपाला देवकीनंदन गोपाला” चा जयघोष , भजने , माऊली भजनी मंडळ व पारंपारिक वाद्यचा तालावर मिरवणूक वाडीचौक- पानखिडकी- सराफ बाजार -दगडी दरवाजा- गाडगेबाबा चौक मार्गे मिरवणूक गाडगेबाबा उद्यानात समारोप करण्यात आला
राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात मदत पुनर्वसन व आपत्ती कॅबिनेट मंत्री मा.ना.दादासाहेब अनिल पाटील यांच्या शुभहस्ते गाडगेबाबा प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व आरती करण्यात आली तर मिरवणुकीच्या समारोप राष्ट्रसंत गाडगेबाबा उद्यानात मराठी साहित्य संमेलनाचे गीत लिखाण करणारे समाज बांधव डॉ. श्री रमेशजी माने सर यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीच्या समारोप करण्यात आला
गाडगेबाबा चौकात राकेश भाऊ परदेशी ,युवा परीटधोबी मंडळ व परदेशी धोबी समाजाच्या वतीने महाप्रसाद व शरबत वाटप कार्यक्रम करण्यात आला. सदरजयंती व मिरवणुक कार्यक्रमास “युवा परीट मंडळ” व “परदेशी धोबी समाज” बंधु  व भगिनी मोठ्या व विक्रमी संख्येने उपस्थित होते.

Tags: #amalnersant gadgebaba

Related Posts

जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026
बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ
जळगाव

बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ

January 31, 2026
भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !
जळगाव

भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आणि चांगल्या संधी मिळणार !

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group