• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अध्यक्षपदी संगीता राजपूत तर सचिवपदी अलकनंदा देशमुख

विचार वारसा फाऊंडेशनच्या महिला संघटनेची नवदुर्ग उत्सवाची कार्यकारिणी गठीत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 3, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
अध्यक्षपदी संगीता राजपूत तर सचिवपदी अलकनंदा देशमुख
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२४

शहरातील विचार वारसा फाऊंडेशनची महिला संघटनेची कार्यकारिणी नवदुर्गउत्सवानिमित्त नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संगीता राजपूत यांची तर सचिवपदी अलकनंदा देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकी नवदुर्ग उत्सवानिमित्त घ्यावयाच्या उपक्रमांची चर्चा करून नियोजन करण्यात आले. प्रसंगी एकमताने कार्यकारिणी गठीत झाली. अध्यक्षपदी संगीता राजपूत, उपाध्यक्ष म्हणून सुनीता डांगे, सचिव अलकनंदा देशमुख, कार्याध्यक्षपदी सुरेखा निकम, सहसचिव रंजन बावस्कर,सदस्य,-संगीत दळवी,सुषमा काकडे, संध्या सावकारे, आशा म्हसकर,पूजा ढाकणे,पूजा देशमुख, वैष्णवी राजपूत,दिपमाला पाटील,सिंधू मांडोळे,सविता तोमर,मंदा जाधव, राणी मांडोळे,रिता वाघ,शितल पाटील, मंगला मांडोळे,कल्पना महाले,मंगल सनसे, सुनिता पाटील,नेहा जैस्वाल,कल्पना ढाकणे,यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून नवरात्री उत्सवात रामेश्वर कॉलनीतील भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अध्यक्षा संगीता राजपूत यांनी केले आहे.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group