• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

चाळीसगाव शहरवासीयांची संक्रांत “गोड”; शहरातील १८ खुल्या जागा होणार विकसित…

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १० कोटी रुपये निधी मंजूर,

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 15, 2023
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
चाळीसगाव शहरवासीयांची संक्रांत “गोड”;  शहरातील १८ खुल्या जागा होणार विकसित…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १५ जानेवारी २०२३ ।

आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु आहे. काही महिन्यांपूर्वीच चाळीसगाव शहरात नगरविकास विभागामार्फत ५ कोटी मंजूर निधीतुन हॉटेल दयानंद ते खरजई नाका, अभिनव शाळा ते धुळे बोगदा, चौधरी वाडा ते सुवर्णाताई नगर, धुळे रोड डीवायएसपी ऑफिस ते यशनगरी या ४ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरु असून आता पुन्हा आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी “संक्रांतीच्या” मुहूर्तावर शहर वासियांना विकासकामांची गोड भेट दिली आहे.

नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील १८ खुल्या जागा (ओपन प्लेस) च्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या खुल्या जागा आता मोकळा श्वास घेणार आहेत. घाणीच्या साम्राज्यात व विविध समस्यांच्या गर्तेत असणाऱ्या या जागांचे अत्याधुनिक असे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. लवकरच या कामांच्या निविदा होऊन प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली आहे.

सदर विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ग्रामविकासमंत्री ना.गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने १० कोटींच्या निधीतून सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या १८ खुल्या जागा व त्यांचा मंजूर निधी पुढीलप्रमाणे –

१ – शास्त्रीनगर घृष्णेश्वर हाउसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे – ६५ लाख
२ – धुळे रोड जोंडीअर शोरूम मागील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
३ – शास्त्रीनगर दुर्गादेवी मंदिराजवळील खुली जागा विकसित करणे. – ६५ लाख
४ – यश नगरी मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
५ – हिरापूर रोड इच्छादेवी नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
६ – हिरापूर रोड गट नंबर ३१५/१/२/३ मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
७ – बंजारा कॉलनी हाउसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
८ – मालेगाव रोड वृंदावन नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
९ – नारायण वाडी देवकर मळ्यालगत खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१० – करगाव रोड महाराणा प्रताप हाउसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे. – ५५ लाख
११ – धुळे रोड स्वामी समर्थ नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ६० लाख
१२ – धुळे रोड पुंशी पेट्रोल पंप लगत खुली जागा विकसित करणे. ५५ लाख
१३ – नवलेवाडी हनुमान मंदिरात जवळील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१४ – हुडको मधील वाल्मिक नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१५ – घाट रोड गोकुळधाम नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१६ – सुवर्णाताई नगर गट नंबर ३२३/३/अ मधील खुली जागा विकसित करणे. ५५ लाख
१७ – प्रेरणा हाऊसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे. – ५५ लाख
१८ – करगाव रोड लगत वृंदावन कॉलनी मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख

Related Posts

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !
जळगाव

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group