• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संत गाडगेबाबांची जयंती : जळगाव शहरात महापौरांनी केले अभिवादन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 23, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
संत गाडगेबाबांची जयंती : जळगाव शहरात महापौरांनी केले अभिवादन
Share on FacebookShare on Twitter

महाराजांचा स्वच्छतेचा संदेश कृतीत आणण्याचे केले आवाहन

जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२६

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शहरात विविध ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संदेश देणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपत प्रत्येक नागरिकाने जळगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.

महानगरपालिकेत प्रतिमेचे पूजन
महानगरपालिका प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात महापौर दीपमाला काळे यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह महानगरपालिकेचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गाडगेबाबा उद्यान व पालखी सोहळा
संत गाडगेबाबा उद्यानामध्ये महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या पालखीतील पुतळ्याचेही त्यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेता प्रकाश बालाणी, स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, कल्पेश सोनवणे यांच्यासह नगरसेवक आशा पाटील, वैशाली पाटील, माधुरी अतुल बारी, जयश्री राहुल पाटील, निलेश तायडे यांचेसह माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, महेश चौधरी, राजू मराठे, राहुल वाघ, अतुल बारी, राहुल पाटील, महेश पाटील, अरुण शिरसाळे आदी उपस्थित होते.

संभाजीनगर परिसरात अभिवादन
संभाजीनगर परिसरातील संत गाडगेबाबा चौकातही महापौरांनी भेट देऊन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाजपचे उपगटनेता नितीन बरडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. “संत गाडगे बाबांनी त्यांच्या आयुष्यात स्वच्छतेला सर्वोच्च महत्त्व दिले. आपले शहर स्वच्छ ठेवणे हे केवळ प्रशासनाचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेप्रति जबाबदारीने वागणे हेच महाराजांना कृतिशील अभिवादन ठरेल.” — दीपमाला काळे, महापौर, जळगाव.

Related Posts

चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !
जळगाव

चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !

February 23, 2026
चेन्नईत समुद्राच्या लाटेत जामनेरचा तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही !
क्राईम

चेन्नईत समुद्राच्या लाटेत जामनेरचा तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही !

February 23, 2026
जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार
क्राईम

जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार

February 22, 2026
सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !
क्राईम

सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !

February 22, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालयात धाडसी हल्ला; वकिलावर प्राणघातक वार, तिघांविरुद्ध गुन्हा

February 22, 2026
फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी
क्राईम

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमधून जाळे; ज्येष्ठ डॉक्टर कोटींच्या फसवणुकीचे बळी

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !

चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !

February 23, 2026
चेन्नईत समुद्राच्या लाटेत जामनेरचा तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही !

चेन्नईत समुद्राच्या लाटेत जामनेरचा तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही !

February 23, 2026
संत गाडगेबाबांची जयंती : जळगाव शहरात महापौरांनी केले अभिवादन

संत गाडगेबाबांची जयंती : जळगाव शहरात महापौरांनी केले अभिवादन

February 23, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

घरातील भावंडांकडून मिळालेल्या मदतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला यश मिळेल.

February 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group